एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 17 नोव्हेंबर 2018 | शनिवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 17 नोव्हेंबर 2018 | शनिवार
  1. मराठा क्रांती मोर्चाचं आझाद मैदानावरील उपोषण 16 व्या दिवशी मागे, गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश, आगामी अधिवेशनात प्रलंबित मागण्यांवर निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंजूर होण्याची शक्यता https://goo.gl/vqG9vs
 
  1. मराठा आरक्षण प्रत्यक्षात येण्यासाठी बऱ्याच कायदेशीर अडचणी, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांचं मत, 50 टक्क्यांची मर्यादा, नववं परिशिष्ट किंवा घटनादुरुस्ती हे प्रमुख अडथळे शिल्लक असल्याचा दावा https://goo.gl/mWLCCP
 
  1. 'माझा राजीनामा मंजूर करा,' कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांची वृत्तपत्रात जाहिरात, मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी 25 जुलैपासून राजीनामा मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित https://goo.gl/dwqgFN
 
  1. मुंबईत महापौर बंगल्यावरील उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर स्मृतीस्थळी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादनासाठी मुख्यमंत्री एकटेच शिवतीर्थावर, सार्वजनिकरित्या भेट टाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या https://goo.gl/Ni1ErL
 
  1. शबरीमलामध्ये दर्शनासाठी गेलेल्या तृप्ती देसाई कोची विमानतळावरुनच मुंबईत परतल्या, कायदा-सुव्यवस्थेच्या कारणामुळे केरळ पोलिसांच्या विनंतीमुळे देसाईंचा निर्णय https://goo.gl/ukbx5B
 
  1. आंध्र प्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही सीबीआयवर निर्बंध, ममता बॅनर्जींच्या निर्णयामुळे केंद्र सरकारला आणखी एक धक्का https://goo.gl/JxYkKi
 
  1. यवतमाळची नरभक्षक वाघीण अवनीचे बछडे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद, विहिरगावजवळ दोन्ही बछडे सुरक्षित असल्याची माहिती https://goo.gl/5cG7Ey
 
  1. अॅडगुरु अॅलेक पदमसी यांचं वृद्धापकाळाने निधन, आधुनिक भारतीय जाहिरात विश्वाचे जनक काळाच्या पडद्याआड https://goo.gl/Qk7As6
 
  1. मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाग, प्रशासकीय समितीची विराटला तंबी, चाहत्याला भारतातून चालता होण्याचा सल्ला दिल्याने बीसीसीआयची नाराजी https://goo.gl/JPmByk
 
  1. आज अवकाशात नक्षत्रातून उल्कावर्षाव होणार, खगोलप्रेमींना निरीक्षण करण्याची दुर्मिळ संधी https://goo.gl/eqX1yv
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* *एबीपी माझाची ब्लॉग माझा स्पर्धा* https://goo.gl/SJPPd7
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget