एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 ऑक्टोबर 2018 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 ऑक्टोबर 2018 | बुधवार
*एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना शारदीय नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा*
- दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय 31 ऑक्टोबरपर्यंत घेणार, औरंगाबादेत दुष्काळ आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती, शेती उत्पादनावर मोठा परिणाम https://abpmajha.abplive.in/
- राज्यात उष्णतेच्या लाटेचा भाजीपाल्यावर परिणाम, एपीएमसी मार्केटमध्ये गाड्यांची आवक घटली, दरांमध्ये 30 ते 35 टक्के वाढ https://goo.gl/eFif28
- सत्तेत येण्याची खात्री नसल्याने आश्वासने दिली, नितीन गडकरींची कबुली, गडकरी खरं बोलले, राहुल गांधींचं ट्वीट, राहुल गांधींनी नीट मराठी शिकावं, गडकरींचा पलटवार https://goo.gl/gR43ur
- राज्यातील भारनियमनावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक, अंधारात व्हिडीओ शूट करत मुख्यमंत्र्यांवर 'अच्छे दिन'वरुन निशाणा https://goo.gl/w78uhf
- कल्याणमध्ये रिक्षाचालकाची मुजोरी, लायसन्स मागणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं, आरोपी अटकेत https://goo.gl/YCCrGA
- नाशिकमध्ये कालिका मंदिर परिसरात प्लास्टिकचा वापरावरुन स्टॉलधारकांवर आयुक्त तुकाराम मुंढे भडकले, आरती होताच मुंढेंकडून स्टॉल्सची पाहणी https://goo.gl/F6DYfa
- यवतमाळमध्ये नरभक्षक वाघिणीच्या शोधात विघ्नांची मालिका सुरुच, टेहळणीसाठी आकाशात झेपावणारं पॅरामोटर खड्ड्यात https://abpmajha.abplive.in/
- आलोकनाथ यांनी गैरवर्तन केलं, अभिनेत्री संध्या मृदुलकडून विनिता नंदांची पाठराखण, https://goo.gl/D9Ps3J गायिका सोना मोहापात्राचा कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप, तर पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये #MeToo मोहिम https://goo.gl/ciqNZf
- राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, कोल्हापूर, तुळजापूरसह अनेक मंदिरात आकर्षक रोषणाई, भाविकांचीही मांदियाळी https://goo.gl/n2EyHF
- सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची जागा अखेर निश्चित, 12 ते 16 डिसेंबर दरम्यान पुण्यातील मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलात महोत्सवाचं आयोजन https://goo.gl/b12wVv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement