एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08/08/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08/08/2018  
  1. मुंबईत भारत पेट्रोलियमच्या हायड्रो क्रॅकर युनिटमध्ये स्फोट, रिफायनरीत लागलेली 70 टक्के आग नियंत्रणात, 21 कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती https://goo.gl/7wRXif
 
  1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस, सरकारी कार्यालयात शुकशुकाट, कर्मचारी नसल्यानं ठाण्यातील रुग्णालयात महिलेला प्रसुतीसाठी दाखल करुन घेण्यास नकार https://goo.gl/Lz1T7x
 
  1. सिनेमा दाखवा, खाद्यपदार्थ विकू नका, मुंबई हायकोर्टानं मल्टिप्लेक्स मालकांचे कान उपटले, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण विधीमंडळात खोटं बोलल्याचा मनसेचा आरोप https://goo.gl/L51dER
 
  1. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चाची पुन्हा बंदची हाक, उद्याच्या बंदमध्ये ठाणे-नवी मुंबईला वगळलं, अहिंसक आंदोलनाची ग्वाही, तर पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी https://goo.gl/oNXetH
 
  1. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधींना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय, चेन्नईतील मरिना बीचवरच अंत्यसंस्कार https://goo.gl/NUavM7
 
  1. राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यास नकार, यूपीएकडून काँग्रेसचे बी के हरिप्रसाद यांना उमेदवारी, उद्या निवडणूक https://goo.gl/Y6vEmN
 
  1. 2002 च्या घाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपी औरंगाबादेतून अटकेत, गुजरात एटीएसची कारवाई, 16 वर्षांनंतर अब्दुल रहमान शेख ताब्यात https://goo.gl/XMhnfR
 
  1. मुंबईत तूर्तास रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ नाही, परिवहन मंत्र्याचा ग्राहकांना दिलासा https://goo.gl/UPH9pw
 
  1. हवामान विभागापेक्षा ज्योतिषांचा अंदाज चांगला, चुकलेल्या पावसाच्या अंदाजामुळे राजू शेट्टींचा संताप, मोदींचा एखादा दौरा रद्द करुन हवामान विभागाला चांगला सॅटेलाईट घेऊन द्या, सरकारला उपरोधिक सल्ला https://goo.gl/CCFmfP
 
  1. खासदार हिना गावितांवरील हल्ल्याप्रकरणी 20 ते 25 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, 16 जण पोलिसांना शरण https://goo.gl/MWF3V6
  *माझा विशेष* : गणेशोत्सवाच्या मंडपांना नियमांचा काच, मात्र त्यामुळे बाप्पांना का जाच? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive       *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv         *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*  *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget