एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/03/2018
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/03/2018
- छत्रपतींना एकटंच उन्हातान्हात उभं करुन ठेवलंय, तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना शिवरायांवर छत्र उभारेल, उद्धव ठाकरेंचा इशारा https://goo.gl/JHajGZ
- त्रिपुरा आणि नागालँडनंतर मेघालयमध्येही काँग्रेसला धक्का, भाजप मित्रपक्षांसह सत्ता स्थापन करणार, सूत्रांची माहिती https://goo.gl/KhMvEo
- डावे फक्त नावापुरते उरले, तर काँग्रेसने पोटनिवडणुकाच लढवाव्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी https://goo.gl/yRZVNk
- रिव्हर अँथमच्या वादानंतर नदी पुनरुज्जीवन संकल्प कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती टाळली, मात्र अमृता फडणवीसांची हजेरी https://goo.gl/qQnLQQ
- उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात येत्या बुधवारी 7 मार्चला गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन https://goo.gl/zQvGgr
- औरंगाबादचा कचराप्रश्न 17 दिवसानंतरही कायम, प्रशासनावर मध्यरात्री कचरा शहराबाहेर टाकण्याची वेळ, ग्रामस्थांनी आमदार अतुल सावेंची गाडी रोखली https://goo.gl/qvyF5A कचराप्रश्न पेटलेल्या औरंगाबादेतील दोन चकचकीत वॉर्ड https://goo.gl/enUSyF
- भाजप अध्यक्ष अमित शाह नागपुरात सरसंघचालकांच्या भेटीला, संघ मुख्यालयात बैठक सुरु, ईशान्य भारतातील विजयानंतर दोघांमध्ये चर्चा http://abpmajha.abplive.in/
- भारत-पाक फाळणीला जिना नाही, नेहरु-पटेल कारणीभूत, जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्लांचा दावा https://goo.gl/EZMR3g
- बीडच्या केजमध्ये बारावीच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक, गट साधन केंद्रात आग लागल्यानं मोठं नुकसान https://goo.gl/eDkHs3
- बीडमध्ये महिला पोलिसावरच बलात्कार, पोलीस निरीक्षकासह तिघांवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा https://goo.gl/b1DSs8
- पुण्यातील ओला ड्रायव्हर ते भारतीय सैन्य दलातील अधिकारी, ओम पैठणेचा प्रेरणादायी प्रवास https://goo.gl/wVMT1R
- मध्य रेल्वेकडून मुंबईतील 'भेल' लोकल्स सेवेतून बाद, सतत होणारे तांत्रिक बिघाड, पावसाळ्यात बंद पडणाऱ्या लोकल आणि आगीच्या घटनांमुळे निर्णय https://goo.gl/43x2TE
- कार्ती चिदंबरम-इंद्राणी मुखर्जीची समोरासमोर सीबीआय चौकशी, आयएनएक्स मीडिया प्रकरणी संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्ती अटकेत https://goo.gl/BF7d88
- पुण्यातील चहा विक्रेते नवनाथ येवले यांचा अनोखा विक्रम, चहाच्या विक्रीतून महिन्याला तब्बल 12 लाखांचं उत्पन्न https://goo.gl/f2MCrq
- कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाची धुरा दिनेश कार्तिकच्या खांद्यावर, केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी केली घोषणा http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement