एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/06/2018*
- सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर, पालिका आयुक्तांचा अहवाल, तर पक्षाने सांगितल्यास राजीनामा देणार, बंगला पाडण्याचीही तयारी, देशमुखांचं ‘माझा’वर स्पष्टीकरण https://goo.gl/mREsQP
- शेतकरी संपाचा दुसरा दिवस, नाशिक-पुण्यात भाजीपाल्याचे दर वाढले, मुंबईत 550 गाड्यांची आवक https://goo.gl/BS8Spt , शेतकऱ्यांनो आंदोलन मागे घ्या, नितीन गडकरींचं आवाहन https://goo.gl/r7gT5D
- शेतकऱ्यांचं आंदोलन चमकोगिरीसाठी, केंद्रीय कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य, कृषीमंत्र्यांची लायकी समजली, लाथ मारुन मंत्रिमंडळातून हाकला, राजू शेट्टींचा हल्लाबोल https://goo.gl/hVtoCn
- राज्यात पूर्वमोसमी पावसाची दमदार हजेरी, वादळी वारा आणि पावसाने मोठं नुकसान, मुंबईत पावसाची प्रतीक्षा कायम, रत्नागिरीत वीज कोसळून तरुणाचा मृत्यू https://goo.gl/Vn5fmS
- मुलगी सांभाळण्यासाठी आम्ही असमर्थ, बीडमधील 22 दिवसांच्या चिमुकलीला स्वीकारण्यास आई-वडिलांचा नकार, चिमुकलीची औरंगाबादच्या शिशुगृहात रवानगी https://goo.gl/DkMDTS
- बीडमध्ये चार्जिंगला लावलेल्या पॉवर बँकचा स्फोट, घरातील फर्निचर खाक, शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला https://goo.gl/SPWF84
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला पालघरवासियांचा तीव्र विरोध, जनसुनावणीदरम्यान स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड गोंधळ http://abpmajha.abplive.in/
- निनावी संपत्तीची माहिती दिल्यास 5 कोटींपर्यंतचं इनाम, आयकर विभागाकडून परिपत्रक जारी https://goo.gl/PujBrH
- मुंबईतील बॅलार्ड पियर भागातील आयकर भवनला लागलेली आग 12 तासांनी आटोक्यात, अनेक हायप्रोफाईल केसेसच्या फाईल जळाल्याची भीती https://goo.gl/bB2Kcy
- कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यानंतर अहमदनगर पोलिसांची 'ऑल आऊट' मोहिम, एका महिन्यात 1900 आरोपींच्या मुसक्या आवळल्या, अनेक टोळ्याही जेरबंद https://goo.gl/gHGwkF
- इंधन दरवाढीविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा, नाशिकमध्ये बैलगाडी-घोड्यावर बसून आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी https://goo.gl/9Y6csk
- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं देवेंद्र फडणवीसांना 'फिटनेस चॅलेंज', व्यायाम करतानाचा व्हिडीओही ट्वीट https://goo.gl/5AuVYB
- माजी क्रिकेटपटू कपिल देव भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबतची भेट राजकीय नसल्याचं कपिल देव यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/aKh1wZ
- आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अभिनेता अरबाज खान प्रमुख साक्षीदार होण्यास तयार, अनेक बडी नावं समोर येण्याची शक्यता, सट्टा लावल्याचीही अरबाजची कबुली https://goo.gl/1YbhND
- पहिल्याच दिवशी 'वीरे दि वेडिंग'ची छप्परफाड कमाई, एका दिवसात 10 कोटी 70 लाखांचा गल्ला जमवला https://goo.gl/7fsme1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement