एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 05.11.2017
- क्या हुआ तेरा वादा...? नागपुरात मंचावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाकडून आरक्षणाच्या आश्वासनाची सुरेल आठवण https://goo.gl/oJVbXt
- सोलापूर विद्यापीठाला अखेर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव, नागपुरातील धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा https://goo.gl/97c8kh
- मद्याचा खप वाढवायचा असेल तर ब्रँडला बाईचं नाव द्या, साखर कारखानदारांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा अजब सल्ला https://goo.gl/c3e6fy
- ऊसाला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी, कोल्हापुरात चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, राजू शेट्टींच्या बैठकीत तोडगा https://goo.gl/ryX1PP
- मुंबईतील रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेची नामी शक्कल, रुळांशेजारी तारांचं कुंपण https://goo.gl/GvFhmb
- मुंबई विमानतळावर 'आयसिस'शी संबंधित संशयिताला अटक, यूपी एटीएसची कारवाई, मोठा कट उधळल्याचा दावा https://goo.gl/mzAbnb
- अमेरिकेत शिकणाऱ्या लातूरच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, सुनील बिरादारचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची मागणी https://goo.gl/WMniYF
- नोटाबंदीनंतर देशातल्या 35 हजार कंपन्यांवर 17 हजार कोटींच्या अफरा-तफरीचा आरोप, अडीच लाख कंपन्यांना केंद्राकडून टाळं https://goo.gl/2734r7
- भारत 30 वर्षात उच्च-मध्यमवर्गीयांची अर्थव्यवस्था होईल, वर्ल्ड बँकेकडून जीएसटी-नोटाबंदीचं स्वागत https://goo.gl/PNxbP5
- भारतात केवळ 25 टक्के वाहनचालक सीट बेल्ट लावतात, मारुती सुझुकीच्या सर्व्हेत सुरक्षिततेबाबत भारतीयांची हलगर्जी समोर https://goo.gl/HLiNxw
- मी वेलकम टू इंडिया म्हटलं, त्याने ठोसा लगावला, जर्मन नागरिकाच्या मारहाणीच्या आरोपावर रेल्वे कंत्राटदाराचं उत्तर https://goo.gl/nmg63p
- भारतीय महिला हॉकी संघाला दुसऱ्यांदा आशिया चषकाचं जेतेपद, पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनवर 5-4 ने मात https://goo.gl/vxSbYz
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement