एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/05/2017

  1. आता खासगी अनुदानित शाळांमध्येही शिक्षक भरतीसाठी परीक्षा, मेरिटनुसार नियुक्ती, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, शिक्षण संस्थांना दणका https://gl/oBpvr7
 
  1. बारावीचा निकाल जाहीर, 89.50 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग अव्वल, तर निकालात यंदाही मुलींची बाजी https://goo.gl/xmZSg6
 
  1. लिटल चॅम्प मुग्धा वैशंपायनला बारावीत फर्स्ट क्लास, तर अंध आशिष पारे 80 टक्क्यांसह नागपूर विभागात दिव्यांगात पहिला https://gl/BZlCMz
 
  1. अखेर पाऊस आला, मान्सून केरळात दाखल झाला, लवकरच महाराष्ट्राकडे आगेकूच https://gl/MZF7N2 तर महाबळेश्वरमध्ये गारांसह जोरदार पाऊस https://goo.gl/31iibc 
 
  1. 'पंकजा मुंडेकडून अंगणवाडी पोषण आहार घोटाळा, दानवेंचाही हात,' आप नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांचा आरोप, तर आपचे आरोप निराधार, त्यांना कोर्टात खेचणार, पंकजा मुंडेंचा इशारा https://gl/3EZ3YV 
 
  1. सोलापूर-पुणे पॅसेंजरमध्ये गुंडांचा हैदोस, 15 ते 20 जणांच्या टोळक्याची प्रवाशांना अमानुष मारहाण, 10 जण अटकेत https://gl/Mdx4XC
 
  1. अमरावतीतील 4 बालकांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरला अटक, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालच्या डीनसह तीनजण सहआरोपी https://gl/G60tzL
 
  1. गिरीश बापटांच्या आवाहनाला औषध विक्रेत्यांकडून केराची टोपली, ऑनलाईन औषध विक्रीविरोधात मेडीकल दुकानांचा एकदिवसीय बंद कायम https://gl/FrBhvm
 
  1. मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत, पुणतांब्यात सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य, संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांशी यशस्वी मध्यस्थी, आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा https://gl/ebPR5V 
 
  1. 8 दिवसांचा पायी प्रवास करुन राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा राजभवनावर धडकली, समृद्धी हायवे पीडित शेतकऱ्यांचीही साथ, विविध मागण्यांचं निवेदन राज्यपालांना सादर https://goo.gl/P6UlvU
 
  1. राज्य सरकारकडून समृद्धी महामार्गाबाबत दिशाभूल, शरद पवारांचा आरोप, जमिनी घेतलेल्या कागदपत्रांवर शेतकऱ्यांच्या सह्याच नसल्याचा दावा http://abpmajha.abplive.in/
 
  1. बाबरी मशीद खटल्यातील सर्व 12 आरोपींना जामीन मंजूर, मात्र कट रचल्याचा आरोप निश्चित https://gl/TiOGpf
 
  1. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीलाच कोहली आणि कुंबळेची धुसफूस, सीनियर खेळाडूही प्रशिक्षकावर नाराज, टाईम्स ऑफ इंडियाचं वृत्त https://gl/Ta9f6z
 
  1. रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत, 500 रुपयात तब्बल 100 जीबी डेटा, जिओची लवकरच नवी ऑफर https://gl/6IASNJ
 
  1. गायक अभिजीत भट्टाचार्यचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सस्पेंड, महिलांबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याने पहिलं अकाऊंट सस्पेंड, मात्र दुसऱ्या नव्या अकाऊंटवरही फुली https://goo.gl/8lUB2n
  *माझा विशेष* - शिक्षक भरतीतील खाबूगिरी आता तरी थांबेल? विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

Thackeray Brothers Rally : राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
Tukaram Mundhe: ठाकरे आणि 'जेन झी'च्या मोर्चात तुकाराम मुंढेंची हवा, त्या बॅनरची चर्चा, धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले
ठाकरे आणि 'जेन झी'च्या मोर्चात तुकाराम मुंढेंची हवा, त्या बॅनरची चर्चा, धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना मोदींना बदनाम करून पदावरून हटवायचंय, त्यांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
'अमित शाहांना मोदींना बदनाम करून पदावरून हटवायचंय, त्यांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thackeray Brothers Rally : राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
राज-उद्धव स्टेजवर, शिवाजी पार्ककडे येणारे सगळे रस्ते गर्दीने भरले अन् ए. आर. रेहमानचं गाणं लागताच सगळं वातावरण देशभक्तीने भारुन गेलं
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
Embed widget