एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 मार्च 2019 | शनिवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 मार्च 2019 | शनिवार
1. 50 टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करु लागलो तर निवडणुकीचा निकाल 6 दिवस उशिराने लागेल, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण https://goo.gl/HxakDn
2. जोरदार शक्तीप्रदर्शनानंतर भाजपाध्यक्ष अमित शाहांचा गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची हजेरी https://goo.gl/yKdDiC
3. आजोबा अमित शाहांनी दिलेली भाजपची टोपी नातीने नाकारली, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://goo.gl/vfJgjY
4. आमच्याविरोधात आघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सवाल https://goo.gl/3URdRz
5. सांगलीत लोकसभेसाठी माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे नातू विशाल पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारीची घोषणा https://goo.gl/LGFNY6
6. सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या भेटीला, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, राजकीय चर्चांना उधाण https://goo.gl/Rmrn1c
7. पूनम महाजनांच्या बॅनरवरुन आदित्य ठाकरेंचा फोटो गायब,महाजनांनी माफी मागेपर्यंत प्रचारात सहभागी न होण्याचा युवासेनेचा निर्णय https://goo.gl/5cY9t5
8. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला, सीआरपीएफ जवानांच्या ताफ्याजवळ कारमध्ये स्फोट https://goo.gl/BicVfW
9. औषध परवाना रद्द केल्याने पंजाबच्या चंदीगडमध्ये नेहा शोरी या महिला अधिकाऱ्याची हत्या, कार्यालयात घुसून गोळीबार https://goo.gl/qbpzad
10. माथेफिरु मुलाकडून 85 वर्ष वृद्ध आईची हत्या, घटनेने भाईंदरमध्ये खळबळ https://goo.gl/zAnZYi
माझा कट्टा : नेत्यांच्या कुंडल्या आणि राशींच्या गमतीजमती, 'राशीचक्र'कार शरद यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वाजता
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement