एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 एप्रिल 2019 | रविवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 एप्रिल 2019 | रविवार
1. सांगलीचा खासदार कोण होणार, यावरुन लावलेली एक लाख रुपयांची पैज महागात, दोघांविरोधात जुगाराचा गुन्हा दाखल https://bit.ly/2J0rROD
2. मतदानाला दांडी मारुन फिरायला येणाऱ्यांना बुकिंग नाही, जुन्नरमधील पराशर कृषी पर्यटन केंद्राचा उपक्रम, सर्व स्तरातून कौतुक https://bit.ly/2PwzT3d
3. साध्वी प्रज्ञा ठाकूरांनी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला शाप दिला असता तर भारताला सर्जिकल स्ट्राईक करावा लागला नसता, भोपाळमधील प्रचारसभेत काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांचा टोला https://bit.ly/2J0rROD
4. प्रज्ञा ठाकूर यांच्यासह त्यांच्या विधानांना महत्त्व द्यावंसं वाटत नाही, शहीद हेमंत करकरे यांच्या कन्या जुई करकरे-नवरे यांचं मत https://bit.ly/2VuYefe
5. पार्थ पवारांसाठी पैसेवाटप करणाऱ्या शेकाप कार्यकर्त्यांना रंगेहात पकडले, 200 रुपयांची 29 पाकिटं जप्त, तर काही शिवसैनिकांकडूनही पैसेवाटप, नवी मुंबईसह पनवलेमध्ये निवडणूक भरारी पथकाची कारवाई https://bit.ly/2Zyn8cS
6. मतदान केंद्रावर मोबाईल नेल्यास गुन्हा दाखल होणार, फेसबुक लाईव्ह आणि टिकटॉकसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय https://bit.ly/2GLixM6
7. राज्यात तापमानाचे नवनवे विक्रम, अकोल्यात 47.2 अंश तापमानाची नोंद, तर कोल्हापूरला अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा https://bit.ly/2UFYaEN
8. एनडीएला बहुमत न मिळाल्यास आघाडीकडून ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू पंतप्रधानपदाचे दावेदार, मुंबईतल्या कार्यक्रमात शरद पवारांचे वक्तव्य https://bit.ly/2DFKeoF
9. पुढील 12 तासांत 'फनी' चक्रीवादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/2UHblFH
10. कोण होणार मराठी करोडपती कार्यक्रमाचे थीम साँग रिलीज, सूत्रसंचालक नागराज मंजुळेंनी गायलं रॅप, सोशल मीडियावर तुफान क्रेझ https://bit.ly/2Wa9BGh
निवडणूक विशेष : लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची विशेष मुलाखत, आज रात्री 9 वाजता
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
मेसेंजर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement