एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/07/2017

  1. मुंबईतील घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर, आरोपी सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा https://gl/FCZrs3  तर  ढिगाऱ्याखाली 15 तास मृत्यूशी झुंज देऊन राजेश दोशी सुखरुप बाहेर https://goo.gl/DWxUUf 
 
  1. सुनील शितपने पिलर हटवल्यानेच इमारत कोसळली, घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी रहिवाशांचा आरोप, तर मूळ बांधकामात कोणताही बदल केला नाही, आरोपीचा कोर्टात दावा, शितपला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी  https://gl/mxzZCx 
 
  1. घरदुरुस्तीसाठीची परवानगी प्रक्रिया ऑनलाईन होणार, मुख्यमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, 30 वर्षे जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचं, घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी फडणवीसांचं सभागृहात निवेदन  https://gl/hSGk3t 
 
  1. 5 लाख 19 हजार 949 उत्तरपत्रिका बाकी, मात्र 31 जुलैपूर्वीच मुंबई विद्यापीठाचे निकाल, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं आश्वासन, दिवसाला 1 लाख पेपर तपासण्याचं आव्हान https://gl/cMY4JY
 
  1. मुंबई विद्यापीठाच्या 2 लाख उत्तरपत्रिका तपासण्यासाठी नागपूर विद्यापीठात, 250 शिक्षक 5 दिवसात पेपर तपासणार, दररोज 12 तास काम केल्यास तासाला 13 पेपर तपासणं आवश्यक
https://goo.gl/1n2MRH 
  1. बैलगाडा शर्यतीबाबतच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, विधेयकास कायदेशीर मान्यता, पुन्हा सर्जा-राजा धावणार, बैलगाडा मालकांचा जल्लोष https://goo.gl/Y6Zhju
 
  1. नांदेडमध्ये पीक विमा भरण्यासाठी पहाटेपासून रांगेत, बँकेचा सर्व्हर दिवसभर डाऊन, ताटकळलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज https://gl/WAeBR7
 
  1. पुण्यात डेंग्यूचं थैमान, डॉक्टरचा मृत्यू, 3071 ठिकाणी डासांच्या अळ्या सापडल्या https://gl/D26r3v
 
  1. पाच दिवसांचा आठवडा नाहीच, मागणीला केराची टोपली, कोणत्याही समितीची स्थापना केली नसल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती https://gl/L5GXo1
 
  1. कोपर्डी स्मारकाला विरोध करणाऱ्यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध का केला नाही, भय्यू महाराजांचा सवाल, उदयनराजेंची पाठराखण https://gl/a5gb3i
 
  1. देवाला साकारणारा देवमाणूस देवाघरी, जगप्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन https://gl/hrdnJS
 
  1. उस्मानाबादेत उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या 53 जणांना अटक, 1 हजार रुपयाच्या दंडावर सुटका, नव्या कायद्यावर लोकांचा संताप https://goo.gl/Jzjzyh
 
  1. दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद नाही तर कमी केली, सूत्रांची माहिती, तर 200 रुपयांच्या नव्या नोटा लवकरच बाजारात https://goo.gl/zPFFzM
 
  1. 24 आयएएस अधिकाऱ्यांसह 381 सरकारी बाबूंवर कारवाई, मोदी सरकारकडून शिस्तीचा बडगा https://gl/PN4D2a
 
  1. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची खणखणीत सुरुवात, दिवसअखेर 3 बाद 399 धावा, पुजाराची दीडशतकाकडे वाटचाल, मात्र धवनचं द्विशतक 10 धावांनी हुकलं https://goo.gl/GZAWcD
  *BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी विशाल बडे यांचा ब्लॉग, कर्जमाफीसाठी 15 पानी फॉर्म भरण्याऎवजी हे करता येऊ शकतं! https://goo.gl/BtfMcM  *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget