एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 मार्च 2019 | रविवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 मार्च 2019 | रविवार
- मोठ्या विरोधानंतर काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, विनायक बांगडे ऐवजी शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांना उमेदवारी, तर नांदेडमध्ये इच्छा नसतानाही अशोक चव्हाण निवडणुकीच्या मैदानात https://goo.gl/QMbX65
- महाराष्ट्रात लोकसभेच्या रणधुमाळीस सुरुवात, कोल्हापुरात महायुतीची तर कराडमध्ये महाआघाडीची सभा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन https://goo.gl/RP25HV
- मातोश्रीवर राजीनामा देण्यासाठी निघालेल्या उस्मानाबादच्या शिवसैनिकांना पोलिसांनी वाशी टोलनाक्यावरुन परत पाठवले, रविंद्र गायकवाडांना उमेदवारी न मिळाल्यानं शिवसैनिक नाराज https://goo.gl/uEfma3
- काँग्रेसचे नाराज अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढवणार, मध्यरात्री घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट https://goo.gl/y7Mk75, तर अब्दुल सत्तार यांच्या बंडाळीनंतर काँग्रेस कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत https://goo.gl/2ayLYc
- बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब, राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंशी थेट मुकाबला होणार https://goo.gl/co1qMP
- मोहिते पाटील ही मोडीत निघालेली भांडी, शरद पवारांनी कल्हई करुन 10 वर्षे चालवली, माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी उमेदवार संजय शिंदेंची टीका https://goo.gl/CJhBQ4
- मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे मी राहुल शेवाळेंना साथ देणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माहिती https://goo.gl/nBKurk, तर किरीट सोमय्यांनी केलेली खालच्या दर्जाची टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत, राहुल शेवाळे यांचं वक्तव्य https://goo.gl/sUdYtb
- काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोट्या, डान्सर सपना चौधरीकडून स्पष्टीकरण, मात्र तिचा काँग्रेसमधील सदस्यत्वाचा फॉर्म समोर आला आहे.
- पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत अंदाजे 65 टक्के मतदान, मतमोजणी उद्या https://goo.gl/RP25HV
- नाशिक-जव्हार रोडवर खासगी ट्रॅव्हलची बस दरीत कोसळली, अपघातात चौघांचा मृत्यू तर 45 जण जखमी https://goo.gl/ZHP4Lp
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
मेसेंजर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRKअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement