एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 फेब्रुवारी 2019 | शुक्रवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 फेब्रुवारी 2019 | शुक्रवार 1. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आक्रमक, गृहमंत्र्यांची श्रीनगरमध्ये लष्करासोबत बैठक, भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून समज, तर पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांनाही मायदेशी बोलावलं https://goo.gl/Eg3aNe 2. पुलवामातल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण, दोन्ही जवान बुलडाण्याचे https://goo.gl/Ti41t3 3. हल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल, पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा, वेळ, ठिकाण आणि स्वरुप सेना ठरवणार https://goo.gl/xt7QAQ 4. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात चीनची आडकाठी सुरुच, मसूदविरोधातील भारताच्या प्रयत्नांना चीनचा विरोध https://goo.gl/xpQ7qB 5. पुलवामा हल्ला हा देशाच्या आत्म्यावरील हल्ला, आम्ही सरकार, सुरक्षा दलं आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत आहोत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची प्रतिक्रिया https://goo.gl/YPKFLH 6. पुलवामा हल्ल्यानंतर भारताचं मोठं पाऊल, व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन' दर्जा रद्द https://goo.gl/rdZwbJ 7. 'ना विसरणार, ना माफ करणार, हल्लेखोरांना किंमत मोजावी लागणार', पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचा दहशतवाद्यांना इशारा https://goo.gl/BQJz1n 8. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट, ठिकठिकाणी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन, तर एबीपी माझाकडूनही शहीदांना श्रद्धांजली https://goo.gl/8VoZrd 9. शांत राहणे मर्दानगी नाही, पाकिस्तानचे काहीतरी केले पाहिजे, त्यांना घरात घुसून मारा, पुलवामा हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया https://goo.gl/1QPtsV मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराकडून पुलवामा मधील शहीदांच्या नातेवाईकांना 51 लाखांची मदत https://goo.gl/YUra6a 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, नांदेडच्या एकलव्य आदर्श विद्यालयाचं उद्घाटन, तर यवतमाळमधील रेल्वे विकासप्रकल्पांचं लोकार्पण आणि धुळ्यात जाहीर सभा https://goo.gl/FZRh6q माझा विशेष : पाकिस्तानचं काय करायचं? पाहा आज रात्री 9 वाजता ‘एबीपी माझा’वर रिव्ह्यू : गली बॉय - हार्ड है भाय.. https://goo.gl/T8imWs यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget