एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14.07.2017

1. नाशिकमध्ये विक्रमी पावसामुळे ड्रेनेज तुंबले, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, पाण्याच्या दुर्गंधीमुळे  नागरिक त्रस्त, दारणा धरणातून 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू, तर पुलाला भलेमोठ्ठे खड्डे पडल्यानं घोटी-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद https://goo.gl/ejvXJL 2. महाराष्ट्रातल्या महिला एसटी वाहकांची अभूतपूर्व कुचंबणा, दगदग आणि खड्ड्यांमुळे 62 टक्के महिला वाहकांचे गर्भपात, ‘माझा’चा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/live-tv 3.  यूपी विधानसभेत अत्यंत शक्तीशाली स्फोटकं सापडल्यानं खळबळ, सुरक्षेच्या खबरदारीसाठी संसद परिसरात चोख बंदोबस्त https://goo.gl/TWD78Y 4. काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी 'डोभाल प्लॅन', अडीचशे दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी खास ऑपरेशन https://goo.gl/JWuiHi 5. ‘शिवसेनेने बँकांसमोर ढोल वाजवून नौटंकी करण्यापेक्षा मुंबई महापालिकेच्या 60 हजार कोटींच्या ठेवी शेतकरी कर्जमाफीसाठी द्याव्यात’, अजित पवारांची शिवसेनेवर घणाघाती टीका https://goo.gl/p3VeSY 6. यूपी-बिहारमधील लोंढे रोखण्यासाठी मार्गदर्शन करा, आसामच्या महिला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला https://goo.gl/HjNbH1 7. 9वी, 10 वीच्या तोंडी परीक्षा बंद करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांच्या खिरापतीवर गदा https://goo.gl/R6bcpt 8. बीफ खाण्याचा सर्वांना अधिकार, गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा गोरक्षकांवर निशाणा http://abpmajha.abplive.in/live-tv/ 9. मुंबई आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांचे निकाल रखडले, राज्यपालांच्या तंबीनंतरही जुलै अखेरपर्यंत निकाल जाहीर होणं कठीण http://abpmajha.abplive.in/live-tv 10. पुण्यातील 'आयुका' संस्थेच्या पुढाकारानं नव्या आकाशगंगेचा शोध, 4 अब्ज प्रकाशवर्ष लांब असलेल्या आकाशगंगेचं 'सरस्वती' म्हणून नामकरण http://abpmajha.abplive.in/ 11. जुनं सोनं आणि गाड्यांच्या विक्रीवर जीएसटी नाही, केंद्राच्या निर्णयानं ग्राहकांना दिलासा https://goo.gl/wnhz4Y तर पाच हजारापर्यंत मेंटेनन्स असलेल्या सोसायट्या जीएसटीतून मुक्त! https://goo.gl/BW9Qfw 12. भिवंडीत केमिकल कंपनीला भीषण आग, शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवनांना यश http://abpmajha.abplive.in/ 13. थायलंडमध्ये पॅरासिलिंग करणं ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या जीवावर बेतलं, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू https://goo.gl/oL8BcX 14. फणा काढलेल्या नागासोबत दोन भावांचा दोन तास थरार, बारामतीतील एमआयडीसीमधील थरारक प्रकार https://goo.gl/CjYtH6 15. सचिन, गांगुली,लक्ष्मणचा लेटरबॉम्ब, द्रविड-झहीरच्या निवडीबाबत महत्त्वाचा उल्लेख, रवी शास्त्रींचा पर्दाफाश? https://goo.gl/zQJaUc माझा विशेष -  मासिक पाळीच्या दिवशी पगारी रजा मिळावी का? आज रात्री 9.30 वाजता ‘एबीपी माझा’वर रिव्ह्यू - काय रे रास्कला, प्रियांका चोप्राचा दुसरा मराठी सिनेमा कसा आहे? https://goo.gl/PDgH9U BLOG - जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन https://goo.gl/KgjAtf बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.