एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 ऑगस्ट 2019 | रविवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 ऑगस्ट 2019 | रविवार* 1.संकटकाळी निवडणुकीचा मुद्दा सुचतोच कसा?  उद्धव ठाकरेंचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला, पूर ओसरल्यानंतर सर्वतोपरी मदत करण्याचंही उद्धव ठाकरेंचं आश्वासन https://bit.ly/2OQzv2U 2.हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष, कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीवर निवृत्त प्रधान सचिव महेश झगडेंचा आरोप https://bit.ly/2ZYz7k0 3.कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणीपातळीत काहीशी घट मात्र पाणी अजूनही धोका पातळीच्या 7 ते 8 फूट वर https://bit.ly/2MW3NOU पूर ओसरल्यानंतर नागरिकांसाठी मेडिकल कॅम्प https://bit.ly/2McHcxX 4.पुणे-बंगळुरू महामार्ग सुरु होण्याच्या शक्यतेने कोल्हापूरकरांची मोठी गर्दी, पोलिस बंदोबस्त वाढवला, महामार्ग उद्या सुरु होण्याची पोलिसांची माहिती https://bit.ly/2YTS4qt 5.पूरस्थितीचा गैरफायदा घेत चढ्या भावात वस्तू विकणाऱ्यांवर होणार कारवाई, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा https://bit.ly/2KJZ5B4
  1. सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरुच, चिंतामणी गणेश मंडळाकडून पूरग्रस्तांना पाच लाखांची मदत, गणेशोत्सवात दानपेटीत जमा होणारी संपूर्ण रक्कम पूरग्रस्तांना देणार, https://bit.ly/2H0raDk
 
  1. मुंबई-गोवा महामार्ग मळगावजवळ खचला, गणेशोत्सवापूर्वी मार्ग दुरुस्त करण्याची वाहनचालकांची मागणीwww.abpmajha.in
 
  1. मुंबई एटीएसकडून बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटरचा पर्दाफाश, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय https://bit.ly/2M9TabG
  9.भारतात जिओ गिगा फायबर ब्रॉडबॅंड सेवेची गेल्या वर्षभरापासून चाचणी सुरु, जिओ गिगा फायबर आणि जिओ गिगा टीव्ही सेवेची उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता https://bit.ly/2ZRR0Rb
  1. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना, ख्रिस गेल आणि विराट कोहली करणार नवा विक्रम https://bit.ly/2ZRR0Rb
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget