एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 6 नोव्हेंबर 2018 | मंगळवार

  1. टी1 वाघिणीला थेट गोळ्या घातल्या, कथित वन कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप माझाच्या हाती, तर बिर्ला-अंबानींच्या उद्योगांसाठी अवनी वाघिणीचा बळी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप https://goo.gl/uYZPDP
 
  1. दुष्काळी निधीसाठी केंद्र सरकारकडे सात हजार कोटींची मागणी, उस्मानाबादेत दुष्काळ पाहाणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांची माहिती https://goo.gl/5Ve8xQ
 
  1. सोलापुरातल्या मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त 45 गावांसाठी यंदा काळी दिवाळी, पीक-पाण्यासह कामही नसल्याने गावकऱ्यांचे चेहरे काळवंडले https://goo.gl/7jNdJx
 
  1. पुण्यात रणगाड्यासाठी वाट काढताना जवानांची कसरत, वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांमुळे मोठा मनस्ताप https://goo.gl/CwqGma
 
  1. चंद्रपुरात दारु तस्करांची मुजोरी, गस्तीवरील पोलीस अधिकाऱ्याला गाडीखाली चिरडलं, छत्रपती चिडेंचा उपचारादरम्यान मृत्यू https://goo.gl/mRR7BD
 
  1. कर्नाटकातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव, काँग्रेस-जेडीएस आघाडीला एकूण चार, तर भाजपला एकच जागा https://goo.gl/BSWStu
 
  1. अयोध्येत दिवाळीचा भव्य सोहळा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या हस्ते रामाचा राज्याभिषेक, तर फैजाबादचं अयोध्या असं नामकरण https://goo.gl/nyFtjg
 
  1. आयुषमान खुरानाच्या ‘बधाई हो’ चित्रपटाचा शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश, अजय देवगनच्या ‘रेड’वर कुरघोडी https://goo.gl/EPRCWV
 
  1. क्रिकेटपटू शिखर धवनचा सनरायजर्स हैदराबादला रामराम, आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात घरवापसी https://goo.gl/Lfxg9R
 
  1. भारत-वेस्ट इंडीज संघातील दुसरा टी-20 सामना आज, 1-0 ने आघाडीवर असलेल्या रोहित सेनेचं मालिका विजयाकडे लक्ष https://goo.gl/c2jmiG
  *माझा कट्टा* : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्याशी दिलखुलास गप्पा पाहा, आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget