एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 एप्रिल 2019 | शनिवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा
⛳ मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ⛳
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 एप्रिल 2019 | शनिवार
1. गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवली, गिरगाव, ठाणे आणि दादरमध्ये शोभायात्रा https://bit.ly/2K8KkuC उर्मिला मातोंडकरचा लेझिमच्या तालावर ठेका https://bit.ly/2FRU86P मिरवणुकीत राजकारण्यांचाही सहभाग https://bit.ly/2I1RUVZ
2. ब्राह्मण समाजाविषयी वादग्रस्त विधान महागात, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टींना निवडणूक आयोगाची नोटीस https://bit.ly/2WOYO4g
3. भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजपच्या रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात बिहारच्या पाटना साहिबमधून लोकसभा लढवणार https://bit.ly/2VsWsaW
4. भाजपाध्यक्ष अमित शाहांनी माहिती लपवल्याची काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, उमेदवारी रद्द करण्याची मागणी https://bit.ly/2CYETIM
5. केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात लढणार दोन 'राहुल गांधी', सारख्याच नावाचे तीन उमेदवार उभे राहणार असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता https://bit.ly/2Ifl0k5
6. मतदान करा आणि पेट्रोल, डिझेल खरेदीवर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळवा, ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची घोषणा https://bit.ly/2OVfKDn
7. पुण्यातील दगडूशेठ गणपतीला व्यंकटेश हॅचरिजचे प्रमुख व्यंकटेश राव यांच्याकडून 3 किलो सोन्याचं उपरणं अर्पण, गणपतीकडे पोशाख आणि दागिने मिळून एकूण 100 किलो सोन्याचे दागिने https://bit.ly/2YOVSXn
8. यूपीएससीत महिलांमध्ये मराठमोळी सृष्टी देशमुख अव्वल https://bit.ly/2YVro5R तर पालघरमधील शेतकऱ्याच्या लेकाचा देशात डंका, हेमंता पाटील 39 वा https://bit.ly/2WQzDOG
9. तिल गुड घ्या, गोड़ गोड़ बोला, मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकरकडून चाहत्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी संक्रांतीच्या शुभेच्छा https://bit.ly/2OVfmEV
10. 'लागिरं झालं जी' मालिकेतील दोन कलाकारांची 16 लाखांना फसवणूक, राहुल मगदूम आणि राहुल जगताप या दोघांना नोकरीचे आमिष दाखवून गंडवले https://bit.ly/2G4qIUv
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
मेसेंजर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement