एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/09/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/09/2017 1. पुणे मेट्रोच्या कामाचा 9 महिन्यात दुसऱ्यांदा शुभारंभ, पंतप्रधान मोदींनी भूमीपजून केल्यानंतरही गिरीश बापटांनी कुदळ मारली, तर नागपूर मेट्रोची पहिली झलक 'माझा'वर https://goo.gl/uTCcaC 2. पुण्यात इन्क्युबेटरच्या स्फोटात भाजलेल्या बाळाचा मृत्यू, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल येईलपर्यंत वात्सल्य हॉस्पिटल बंद ठेवण्याचे महापालिकेचे आदेश http://abpmajha.abplive.in 3. बेसावध प्रवाशांना पकडण्यासाठी साध्या वेशात येणं बंद, रेल्वे टीसींना तिकीट चेकिंगसाठी युनिफॉर्मसक्ती https://goo.gl/wNyjkV 4. नवा पक्ष स्थापन करण्यासाठी नारायण राणेंच्या हालचाली, एनडीएत सहभागी होणार, सुत्रांची माहिती, 1 ऑक्टोबरला घोषणेची शक्यता https://goo.gl/jkUBCw 5. भगवानगड दसरा मेळावा यंदाही पायथ्याशीच होण्याची शक्यता, नामदेव शास्त्रींनंतर जिल्हा प्रशासनानेही परवानगी नाकारली! https://goo.gl/s2bLww 6. कोल्हापुरात राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत राडा, सतेज पाटील-महादेव महाडिक गट भिडले goo.gl/9hDVTG 7. नोटाबंदीच्या परिणामांची शहानिशा न करताच GST लागू, यशवंत सिन्हांचा मोदी सरकारवर हल्लाबोल सुरुच, तर मोदींच्या समर्थनार्थ जयंत सिन्हांकडूनही वडिलांना उत्तर https://goo.gl/g7aMbD 8. पेट्रोल-डिझेल लवकरच घरपोच मिळणार, ऑनलाईन विक्रीही सुरु करण्याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती https://goo.gl/NcHMZg 9. कुलभूषण द्या, पेशावरच्या शाळेत गोळीबार करणारा दहशतवादी घ्या, अफगाणिस्तानचा प्रस्ताव आल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा https://goo.gl/NYHmLs 10. रमीझ अहमद या सुट्टीवर आलेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून घरात घुसून हत्या, आई-वडिलांवरही गोळीबार, उत्तर काश्मीरमधील घटना https://goo.gl/HBBMB5 11. लग्नाचं वचन देऊन मुंबईतील 25 वर्षीय युवकावर बॉयफ्रेण्डचा बलात्कार, बंगळुरुतून आरोपीला अटक https://goo.gl/1os9K4 12. मैत्रिणींचे न्यूड फोटो बॉयफ्रेण्डला पाठवल्याने वाद, बदलापूरमधील जोडप्याच्या आत्महत्येचं गूढ उकललं https://goo.gl/KuKhKQ 13. अंडरवेअर ते स्पोर्ट्सवेअरच कपडे मिळणार, रामदेव बाबांच्या 'पतंजली'ची वस्त्रोद्योग क्षेत्रात एन्ट्री https://goo.gl/byVtfg 14. ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना मानाचा लता मंगेशकर पुरस्कार, उपेक्षित स्वरांचा सर्वोच्च सन्मान, लतादीदींच्या वाढदिवशी पुष्पाताईंना अनोखी भेट goo.gl/iqEzD9 15. बंगळुरू वन डेत टीम इंडियासमोर विजयासाठी 335 धावांचं आव्हान, वॉर्नर-फिन्चच्या द्विशतकी सलामीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला मजबुती goo.gl/cTSmvV स्पेशल रिपोर्ट : अंजनाळेने पाणी अडवलं आणि गावात समृद्धी आली, महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत गावाची गोष्ट, ‘माझा’चा विशेष रिपोर्ट http://abpmajha.abplive.in मातीतून सोनं पिकवणाऱ्या महिलांची यशोगाथा; शेतीतल्या नवदुर्गा-सातबाराच्या बातम्यांमध्ये, कोल्हापुरातील नवदुर्गा, पाहा उद्या सकाळी 6.40 वाजता बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























