ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
1) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 मोठे निर्णय, ANTF मध्ये 346 पदासांठी भरती ते 6 वा वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता https://tinyurl.com/2wr7hk3b विकिपिडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले कारवाईचे आदेश, सायबरच्या IG ना निर्देश https://tinyurl.com/2uy7ausr संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका https://tinyurl.com/bdzhbct5
2) 2) संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा पोलिसांचा कट होता, कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवली होती; सुप्रिया सुळेंसमोर धनंजय देशमुखांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/ytywpc57 सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण! पाच-पंचवीस लोकांनी बीडची बदनामी केलीय, पैशांची आणि सत्तेची मस्ती उतरली पाहिजे, मस्साजोगमध्ये सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या आरोपीला फाशीच झाली पाहिजे, मंत्री अमित शाहंच्या भेटीचाही केला उल्लेख https://tinyurl.com/3j3yfthx
3) शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ एकच सुरक्षारक्षक; आमदारांमध्ये संताप https://tinyurl.com/yrrzf886
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक आदेश अन् झटक्यात तानाजी सावंतांचा सरकारी लवाजमा गायब, 48 पोलिस कर्मचाऱ्यावरुन आता फक्त एकच सुरक्षारक्षक https://tinyurl.com/mwvnnjf2 अजूनही ज्या आमदारांना किंवा नेत्यांना सुरक्षेची गरज आहे, त्यांना सरकार पुन्हा पोलीस संरक्षण पुरवेल, माजी आमदार शहाजीबापू पाटलांना विश्वास, म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकदिलानं काम करातायेत https://tinyurl.com/bdd77mup
4) कोकणात उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिला पदाचा राजीनामा, म्हणाले, पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य नाही https://tinyurl.com/2m3yx45e शिवसेना ठाकरे गटात पुन्हा भुकंप होणार, राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; मंत्री संजय शिरसाट यांचा दावा https://tinyurl.com/murmpyhz
5) एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' मोडून काढायला उद्धव ठाकरे मैदानात, लवकरच करणार कोकणचा दौरा https://tinyurl.com/266u6tth आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपणार नाही शिवसेनेचा दरारा, विजयी जल्लोष सुरुच राहणार, संजय राऊतांचं वक्तव्य https://tinyurl.com/44pdwfje
6) महाराष्ट्र केसरीचा वाद संपेना, आदेशाचं उल्लंघन कराल तर 3 वर्षांसाठी नोंदणी रद्द करू, कुस्तीगीर संघाच्या पत्रामुळे गोंधळ https://tinyurl.com/3bret53r कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार https://tinyurl.com/4yr6eu6n कुस्ती क्षेत्रासाठी माझा जीव गेला तरी चालेल, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा घणाघात, विविध मागण्यांसाठी उपोषण https://tinyurl.com/3h45kjr5
7) बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उजेडात,अमरावतीत 6 तर, अकोल्यात 11 जणांविरुद्ध कारवाईचा बडगा https://tinyurl.com/5cbevwf5 नोंदणी नसलेल्या गाडीला प्रवेश नाकारला, नशेखोर वाहनचालकाचा थेट सुरक्षा रक्षकांवर हल्ला, गुंडागर्दीचा थरार सीसीटीव्हीत कैद, ठाण्यातील मीरा रोड परिसरातील घटना https://tinyurl.com/4jx7fjf4
8) दारु पीत असताना झाला वाद, पुण्यात मित्रानेच केला मित्राचा खून, आरोपीला अटक https://tinyurl.com/ye26zfec भरधाव स्कॉर्पिओने माय-लेकाला चिरडले; हिट अँड रनच्या घटनेत दोघांचा दुर्दैवी अंत, नंदूरबार शहाद्यातील घटना https://tinyurl.com/78fjjjne
9) तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं https://tinyurl.com/2kxzxyva बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुसाट, फक्त चारच दिवसांत 145 कोटी रुपयांची कमाई https://tinyurl.com/4vz64s6t
सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार https://tinyurl.com/bdhzpc5y
10) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार उद्यापासून रंगणार; टीम इंडियाचा सामना कधी?, पाहा संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक https://tinyurl.com/3wpufxka टीम इंडियाचे स्टार खेळाडू फॉर्ममध्ये! सराव सत्रात षटकार-चौकारांचा पाऊस, विराट कोहलीसह शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरने केला कसून सराव https://tinyurl.com/5x6vvdny
एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
