एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2024 | गुरुवार

1. महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती http://tinyurl.com/mr245c48   जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात, मात्र मविआच्या बैठकांना अचानक ब्रेक http://tinyurl.com/bf93szdh 

2. एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा, नाथाभाऊंनी भाजपमध्ये यावं, खासदार सून रक्षा खडसेंचं आवाहन http://tinyurl.com/mvnfxp5f केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता  http://tinyurl.com/8xn7avj 

3. अजय बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, मनोज जरांगेंचा मोठा दावा, शिंदे-फडणवीसांच्या मर्जीतील नेत्यांची फूस असल्याचाही  आरोप http://tinyurl.com/y3ev3c9a बारसकरांनंतर आता संगीता वानखेडेंकडून मनोज जरांगेंवर गंभीर आरोप, जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा दावा http://tinyurl.com/2wwb2r4f  मनोज जरांगे मारुतीचं शेपूट, तो शांत बसणार नाही, छगन भुजबळांचा हल्लाबोल सुरुच  http://tinyurl.com/59ca448k 

4. मनोज जरांगेंच्या 24 फेब्रुवारीपासूनच्या 'रास्ता रोको' आंदोलनाचा पहिला फटका उद्धव ठाकरेंना; हिंगोलीची सभा रद्द करण्याची नामुष्की http://tinyurl.com/36f8r7ns   उद्धव ठाकरे आजपासून बुलढाणा दौऱ्यावर; दोन दिवसात पाच जनसंवाद सभांचं नियोजन http://tinyurl.com/3hcuwpa4  जे उद्धव ठाकरे म्हणाले, तेच महादेव जानकरही बोलले, भाजप वापरतं आणि फेकून देतं, बारामतीबाबतही जानकरांचा मोठा निर्णय http://tinyurl.com/38wd2bz3 

5. रविंद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवींनंतर  उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा ईडीच्या रडारवर; अनिल देसाईंच्या पीएविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल http://tinyurl.com/3axhe8cn  शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरणाऱ्या  माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांवर आता ईडीकडून छापेमारी http://tinyurl.com/4e9k73f9 

6. अजितदादा म्हणतात, बारामतीत मला एकटं पाडलं जाईल, पण चिरंजीव जय पवार म्हणाले दुसरचं काही!  http://tinyurl.com/5ccrma46   मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम करणार, पुणे म्हाडाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आढळराव पाटील नरमल्याची चर्चा http://tinyurl.com/2nvpj3xn 

7. पुणे ड्रग्जप्रकरणात दररोज नवनवे खुलासे, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये तयार होणारे ड्रग्ज कुरिअरने लंडनला पाठवले  http://tinyurl.com/msec877j  पुण्यानंतर सांगलीत ड्रग्जचा महापूर; मीठाच्या पोत्यात लपवलेलं 300 कोटींचे ड्रग्ज जप्त! http://tinyurl.com/bp99vwka 

8. FRP मध्ये वाढ, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय! http://tinyurl.com/2bf5zay5   ऊसाचा एफआरपी 8 टक्यांनी वाढवला, मोदी कॅबिनेटमध्ये सर्वात मोठा निर्णय http://tinyurl.com/mvtnu7ce 

9. मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला दणका, आज प्रदर्शित होणाऱ्या 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चं प्रदर्शन थांबवलं http://tinyurl.com/4xf53rye  

10. टीम इंडिया इंग्रजांविरुद्ध मालिका विजयासाठी सज्ज, उद्यापासून  रांचीत चौथी कसोटी रंगणार, बुमराहची जागा कोण घेणार? दोन गोलंदाजांमध्ये टक्कर, भारताची संभाव्य प्लेईंग 11 http://tinyurl.com/2c4a6evw   आकाश दीपचं नशीब पालटणार? रांची कसोटीत पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता http://tinyurl.com/yhmadt76 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget