एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- कोरोना काळात मास्क बनवणाऱ्या कंपन्यांची अव्वाच्या सव्वा नफेखोरी; व्हीनस-मॅग्नम कंपन्यांचा तब्बल 200 कोटींचा नफा, पाच रुपयांच्या मास्कची थेट 80 रुपयाला तर 125 च्या मास्कची विक्री 475 रूपयांना https://bit.ly/2GHD73p
- कोरोना बाधित महिलेवर मृत्यूनंतर ही उपचार सुरूच.. पिंपरी-चिंचवडमधील स्टार हॉस्पिटलचा प्रताप, हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3lqKUBT
- सोशल मीडियाद्वारे प्रतिमा मलीन करण्याची भाजपची मोहीम म्हणजे नवा दहशतवाद, काँग्रेसचा आरोप.. बनावट ट्वीटर हँडल्सवरुन मिनिटाला 25 ट्वीट केल्याचा दावा, पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन https://bit.ly/34wOUKe
- बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर, पासपोर्ट जमा करण्याची अट https://bit.ly/2GBHNbg
- राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन https://bit.ly/33D8XY3 तुरीची 10 हजारांच्या 'विक्रमी' भावाकडे वाटचाल! https://bit.ly/2SAsH8o
- बिहार विधानसभा निवडणुकीत माजी पोलीस प्रमुख गुप्तेश्वर पांडेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज, शिवसेनेच्या अनिल देसाई यांची ग्वाही, शिवसेना 50 जागा लढवणार https://bit.ly/2SybZXt
- कोरोनामुळे यावर्षी धम्मचक्रप्रवर्तन दिनी दीक्षाभूमी आणि महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं आवाहन, एकनाथ खडसेंना आरपीआयमध्ये येण्याचाही सल्ला https://bit.ly/30I2JEv
- शाहीन बागेत CAA विरोधात झालेल्या आंदोलनाच्या नावाखाली रस्ता रोखण्याला सर्वोच्च न्यायालयाची नापसंती, वेळीच कारवाई न केल्याबद्धल प्रशासनावरही ताशेरे https://bit.ly/3jHq4gU
- शेवंता टीव्हीवर परतणार! आता तिचा तोरा आणि ठसका आणखी वाढणार.. 'तुझं माझं जमतंय' या नव्या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला https://bit.ly/3nndq9c
- आज आयपीएलच्या मैदानात कोलकाता विरूद्ध चेन्नई भिडणार, कोण बाजी मारणार? https://bit.ly/2SzklOl
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement