एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- आरक्षण स्थगितीविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, मुंबईत 20 ठिकाणी ठिय्या तर प्रवीण दरेकरांकडून पोलीस बंदोबस्ताला सरकार पुरस्कृत दहशतीची उपमा https://bit.ly/3mBpF1B
- अध्यादेश काढून धनगरांना आरक्षण द्या, प्रकाश शेंडगे यांची मागणी, उद्यापासून परभणीतून आंदोलनाचा इशारा https://bit.ly/35U05Pw
- प्रचंड गदारोळात राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर, विरोधकांकडून विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्न, तर हरियाणा-पंजाबमध्ये शेतकरी आक्रमक https://bit.ly/3mCEtgp
- कृषी बिलावरुन राज्यसभेत घमासान, हे बिल म्हणजे शेतकऱ्यांचं डेथ सर्टिफिकेट असल्याचा काँग्रेसचा हल्लाबोल तर विधेयके मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? शिवसेनेचा सवाल https://bit.ly/35Y4Es9
- विधिमंडळाचे नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याची काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची मागणी; कोविड प्रादुर्भावामुळे अधिवेशन रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3kzmNjM
- काही पोलीस अधिकाऱ्यांचा सरकार पाडायचा प्रयत्न आहे, असं मी म्हणालोच नाही, माझ्या तोंडी चुकीचं वक्तव्य घालण्यात आलं; गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3kz1uPv
- पोलीस हवालदारांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती रखडली; मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 318 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश https://bit.ly/2H7UF91
- मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरु, अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली, इंदापुरात पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरल्यानं शेकडो कोंबड्या दगावल्या https://bit.ly/2ZTFYNm
- व्यसनामध्ये बुडालेल्या बापाने पोटच्या गोळ्याला विकले तृतीयपंथीला; कोल्हापुरातील घटना https://bit.ly/33J4ty2
- आयपीएलच्या मैदानात आज दिल्ली कॅपिटल्सची पंजाबशी लढत, दिल्लीच्या संघात अजिंक्य रहाणे कोणत्या क्रमांकावर खेळणार याची उत्सुकता https://bit.ly/2RIgcr1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
नाशिक
Advertisement