एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* *एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2020 | रविवार*
- भारतीय महिलांचं पहिल्यावहिल्या विश्वचषकाचं स्वप्न अधुरं, ऑस्ट्रेलियानं भारताला हरवून टी ट्वेन्टी विश्वचषकावर पाचव्यांदा कोरलं नाव https://bit.ly/2vOdF7k
- राज्यात विविध विभागांमध्ये दोन लाखाहून अधिक रिक्त पदं, गृह, आरोग्य विभागात सर्वाधिक जागा रिक्त, माहिती अधिकारातून माहिती उघड https://bit.ly/3cDqAcJ
- येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी, पीएमएलए कोर्टाचा निर्णय, तर आता खातेदारांना डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्याची मुभा https://bit.ly/3cFNCzQ
- येस बँकेवरील निर्बंधांचा सरकारच्या कर्जमाफी योजनेला फटका, काही डीसीसी बँकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प, शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यातही अडचण https://bit.ly/3cIcZB9
- भारतात कोरोना बाधितांचा आकडा 40 वर, केरळमध्ये 5 नवे रुग्ण आढळले, गुगलकडून जनजागृती मोहीम https://bit.ly/32YIgv0
- भिवंडीत परदेशात वापरलेले मास्क विक्रीसाठी आणण्याचा घाट, एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर मास्क रस्त्यावर फेकले, प्रशासनाकडून कारवाई https://bit.ly/2PWYBet
- सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित, राज ठाकरे उद्या घोषणा करणार, नांदगावकर, सरदेसाई, देशपांडे, पानसेंचा समावेश असण्याची शक्यता https://bit.ly/38x3uRR
- गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर, मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप https://bit.ly/2PWK4PL
- मुंबईत महापालिकेची प्लास्टिकबंदी जोरात, आठवडाभरात 25 लाखांचा दंड, 23 हजार आस्थापनांवर छापेमारी https://bit.ly/2xobmIJ
- जागतिक महिला दिनानिमित्त नाशिकमध्ये निर्भया रॅली, मुंबईत कॅन्सर मॅरेथॉन, तर एअर इंडियाची दोरी महिलांच्या हाती https://bit.ly/2PW7Iw0
आणखी वाचा























