एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- काका, आत्यांशी बोलून पार्थ पवार निर्णय घेणार! https://bit.ly/30TkiC6 तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट, कुणीही नाराज नसल्याची प्रतिक्रिया https://bit.ly/30VFMy8
- कोकणवासियांना रेल्वेचा दिलासा, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी 162 विशेष गाड्या https://bit.ly/3fYiUT1 तर कोरोना चाचणी बंधनकारक केल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या घटली! https://bit.ly/2Y1pYbh
- 24 ऑगस्टच्या पुढील सुनावणीपर्यंत ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश https://bit.ly/2Y1q0Qr
- 15 ऑगस्टच्या मुहुर्तावर जीमला परवानगी देऊ, मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती https://bit.ly/33Vu3lb तरउद्यापासूनठाण्यातील सर्व दुकाने खुली राहणार! https://bit.ly/2PO4QAS
- अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात 18 ऑगस्टला सुनावणी https://bit.ly/3kJpZu2
- दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये, शालेयशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती https://bit.ly/340jTPZ
- 'कहाँ गए वो 20 लाख करोड' म्हणत युवक काँग्रेसची राज्यभर भाजप कार्यालयासमोर निदर्शने https://bit.ly/3fVTXrj तर युवक काँग्रेसचं आंदोलन परतवून लावण्यासाठी भाजपकडून शक्तिप्रदर्शन https://bit.ly/2Y2TTjr
- आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता, बदलीसाठी लॉबिंग न करण्याच्या पोलिस महासंचालकांच्या सूचना https://bit.ly/3gXg6H3
- सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण दोषी, 20 ऑगस्टला शिक्षेची सुनावणी https://bit.ly/2PRpkIP
- नेटिझन्सच्या तिरस्काराचा फटका बसलेला सडक 2 आणखी अडचणीत, आता विश्व हिंदू परिषदेचाही विरोध, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप https://bit.ly/31VjZWw
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement