एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2020 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोना, अमिताभ-अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्य बच्चन यांनाही लागण, संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू https://bit.ly/302WlGB
- बॉलीवूडला कोरोनाचा विळखा, अनुपम खेर यांच्या आईला कोरोना, भाऊ, वहिनी आणि पुतणीला संसर्ग तर रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षारक्षकालाही लागण https://bit.ly/306lXlY
- उद्यापासून पुण्यात सुरू होणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक खरेदीसाठी नागरिकांची झुंबड https://bit.ly/2W9zyrA तर नागपुरात पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत, नियम न पाळणाऱ्यांना आयुक्त तुकाराम मुंढेचा इशारा https://bit.ly/38VVdZG
- राजभवनातही कोरोनाचा शिरकाव, 16 जण पॉझिटिव्ह तर आतातरी परीक्षेच्या निर्णयावर फेरविचार करावा, संजय राऊत यांचा राज्यपालांना सल्ला https://bit.ly/32aC6JK
- राजस्थानमध्ये पायलट-गेहलोत कलह शिगेला, दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड अविश्वास असल्याची माहिती, काँग्रेसची चिंता वाढली https://bit.ly/308jnfA
- महाराष्ट्रातलं सरकार पाडून दाखवा, शिवसेना खासदार संजय राऊत यांच भाजपला चॅलेन्ज; राजस्थानमधील सत्ताबदलाच्या चर्चेनंतर प्रतिक्रिया https://bit.ly/38VPrqY
- मंत्री बनवल्याने शहाणपण येतं असं नाही, देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला, नया है वह म्हणत खोचक टीका, आदित्य ठाकरे यांच्या कोरोना पर्यटन टीकेला प्रत्युत्तर https://bit.ly/3iSokl3
- पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा मोठा शत्रू; सामानासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांचे मत https://bit.ly/2CwBLX1
- धारावी कोरोनामुक्तीचं सर्व श्रेय सरकारचं नाही तर संघ स्वयंसेवकांचंही; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा https://bit.ly/32b2pji
- मुंबईतील बहुतांश पब, क्लब, लाउंज बंद होण्याच्या मार्गावर; वाढलेल्या लॉकडाऊनमुळे 60 ते 70 टक्के व्यवसाय बंद होण्याची शक्यता https://bit.ly/302F8gz
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement