एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2020 | शुक्रवार 1. मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर अध्यादेश हा उपाय असल्याचा शरद पवार यांचा तोडगा https://bit.ly/2RfQOsr मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार कमी पडलं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/2DPplL0
- रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेने सुरू करण्याचा विचार, नियमावली बनवण्याचं काम सुरू, लोकल मात्र कारशेडमध्ये!https://bit.ly/3bOfS36 प्रत्येक देवस्थानासाठी स्वतंत्र नियमावली, लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित https://bit.ly/3hthHnz
- देशात आता कोरोनाबाधितांचा आकडा 45 लाखांपर्यंत असला तरी ICMR च्या सिरो सर्व्हेनुसार, मे पर्यंत 64 ते 94 लाख लोकांना कोरोनाची बाधा, अनेकांना कोरोना झाल्याचं समजलंही नाही https://bit.ly/2ZnzjLh4. कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी! रुग्णसंख्या 10 लाखांच्या जवळ, देशातील सर्वाधिक अॅक्टिवेह कोरोनाबाधित पुण्यात https://bit.ly/2RfMJ7z 5. कोविड सेवेतील डॉक्टरांना फक्त एका दिवसाची साप्ताहिक सुट्टी, निर्णयाविरोधात निवासी डॉक्टरांची संघटना मार्डचं सात दिवसाचं आंदोलन https://bit.ly/2ZucWDP 6. ड्रग्जप्रकरणी रियासह सर्व आरोपींचा जामीन फेटाळलाhttps://bit.ly/2DTNgJo बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीची बैठक, 25 मोठी मंडळी एनसीबीच्या रडारवर https://bit.ly/35rAxsP
- कोरोना नियमावलीनुसार औरंगाबादेत पॅरोलवर कैदी सोडण्यासाठी पैशांची देवाणघेवाण? व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे मोठा घोटाळा उघड https://bit.ly/3mbhpVQ8. माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंना नागपूरकरांचा अनोखा निरोप, गाडीवर पुष्पवृष्टी, समर्थनाची घोषणाबाजी, कोरोनाची तमा न बाळगता एकवटले नागपूरकर https://bit.ly/2DPqFgW 9. तुळजापूरच्या कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://bit.ly/3ijTtx2 10. पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सहा धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, महिन्याभरापासून भूकंपाचं सत्र सुरूच https://bit.ly/2Zs9jy9
आणखी वाचा























