एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2020 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. कोरोना होऊन बराही झाला; मुंबईकरांना कळलंही नाही! थायरोकेअर लॅब आणि सिरो सर्वेच्या संयुक्त पाहणी अहवालातील निष्कर्ष, देशभरातील तब्बल 18 कोटी लोकांना कोरोना होऊन गेल्याचं पाहणीचं अनुमान https://bit.ly/2BkPksu
 
  1. पाचशे कोरोनाबाधित गर्भवतींची यशस्वी प्रसुती, एकाही बालकाला आईकडून कोरोनाचा संसर्ग नाही, नायर रुग्णालयाच्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल https://bit.ly/32Edbia
 
  1. 'जय श्रीराम' लिहिलेली 10 लाख पत्र शरद पवार यांना पाठवणार, भाजप युवा मोर्चाकडून राज्यभर अभियान https://bit.ly/2CBI641
 
  1. मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, आजपासून ऑनलाईन नाव नोंदणी, 24 जुलैपासून अर्जविक्री https://bit.ly/2OL8r21
 
  1. अंबरनाथ पालिकेच्या कॉल सेंटरमधून खासगी डॉक्टरांची दलाली? होम क्वॉरंटाईन रुग्णांना पॅकेजची ऑफर https://bit.ly/3hojURq
 
  1. दारुविक्रेत्यांच्या पोटावर लाथ मारु नका, नाहीतर...' चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी https://bit.ly/39j6UJQ
 
  1. देशभरातल्या 62 नव्या राज्यसभा खासदारांचा शपथविधी संपन्न; शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे डॉ. भागवत कराड यांनी मराठीतून तर उदयनराजेंची इंग्रजीमध्ये शपथ https://bit.ly/3fRIPMW
 
  1. नागपूर लॉकडाऊन झाला तर कर्फ्यू सारखा असेल; लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा, आयुक्त तुकाराम मुंडे यांची माहिती https://bit.ly/3hijYSK
 
  1. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पत्रकार विक्रम जोशी यांची मृत्यूशी झुंज अपयशी, भाचीच्या छेडछाडीविरूद्ध पोलीस तक्रार केल्यानंतर सशस्त्र गुंडांकडून जीवघेणा हल्ला https://bit.ly/3hkXpN2
 
  1. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा, हंसल मेहता, सुधीर मिश्रा यांचा बॉलिवूडला रामराम, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरु झालेल्या वादाचं पर्यावसान बायकॉट बॉलिवूड मोहीमेत https://bit.ly/3eN2goR
  BLOG | कही खुशी... कही गम, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2CUdhaw युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धाBadlapur Case : चिमुकलीच्या कुटुंबाचं एन्काउंटरवरून फायरिंगMalad Bridge Inauguration : उद्घाटनाचा मुद्दा; काँग्रेस भाजपात राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget