एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2020 | मंगळवार
  1. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाही, राहुल गांधींचं वक्तव्य https://bit.ly/2LZYDQh तर सरकार स्थिर असल्याची शरद पवार यांची माझाला प्रतिक्रिया https://bit.ly/3gqe1DJ
 
  1. ‘पंतप्रधान मोदी आधी फ्रंटफुटवर खेळले, आता मात्र बॅकफुटवर’, लॉकडाऊनचा चौथा टप्पा फेल झाल्याची काँग्रेस नेते राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका https://bit.ly/2yxfaYP
 
  1. महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार, देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खापर फोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचाही आरोप https://bit.ly/2zlxEfv
 
  1. राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल, तर सुरुवात गुजरातपासून झाली पाहिजे, संजय राऊत यांचं वक्तव्य https://bit.ly/3gpWT0Q नारायण राणेंची मागणी व्यक्तिगत असून ती जनतेच्या हितासाठी, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3c4lbK8
 
  1. पाकिस्तानातून आलेल्या टोळधाडीमुळे भारतातल्या शेतकऱ्यांवर मोठं संकट, पाच लाख एकरावरच्या उभ्या पीकांना धोका, मध्य प्रदेशमार्गे टोळधाडीची विदर्भात एन्ट्री https://bit.ly/2X3PooH
 
  1. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र, विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी https://bit.ly/2XyhtTR
 
  1. परराज्यात जाणाऱ्या परप्रांतियांची वसईच्या सनसिटी मैदानात प्रचंड गर्दी, प्रशासनाचं उत्तम नियोजन, मजुरांसाठी सात श्रमिक स्पेशल ट्रेन सुटणार https://bit.ly/2yvW2KK
 
  1. भारतात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासात कोरोनाचे 6535 नवे रुग्ण, तर आतापर्यंत 4167 कोरोनाबाधितांचा मृत्यू https://bit.ly/2X20MRH
 
  1. पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातून दोन आरोपींचे पलायन, घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपींना पकडण्याचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा प्रयत्न https://bit.ly/2zvznyN
 
  1. एक ते पाच जूनपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, हवामान खात्याचा अंदाज, तर 15 ते 20 जूनदरम्यान मान्सूनची मुंबईत हजेरी https://bit.ly/3d2lK8I
  *कोरोना विशेष -* कोरोनाच्या संकटात परप्रांतीय मजुरांसाठी धावून आलेला सोनू सूद ठरला खरा दबंग! विशेष मुलाखत पाहा आज रात्री 9:30 वाजता, एबीपी माझावर https://marathi.abplive.com/live-tv *BLOG - 'नवरक्षक' पीपीई किट ठरणार वरदान, संतोष आंधळे यांचा कोरोना विशेष ब्लॉग* https://bit.ly/3gsrDOS *युट्यूब चॅनल-* https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर-* https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप -*  http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE -* https://goo.gl/enxBR
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Embed widget