एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 सप्टेंबर 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. अवनी लेखराचा अजून एका पदकावर निशाणा, कांस्यपदक जिंकलं, भारताचं बारावं पदक https://bit.ly/2YdTnSr पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत प्रवीण कुमारची 'रौप्य'भरारी https://bit.ly/3mYR93K 

2. मनोधैर्य खचल्यानं दिपाली चव्हाण यांची आत्महत्या? चौकशी समिती अध्यक्ष एम के राव यांचा सेवानिवृत्तीच्या दिवशी एम एस रेड्डी यांना क्लीन चिट देणारा अहवाल? https://bit.ly/2WRNH0b 

3. इम्पेरिकल डेटा गोळा होपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका घेऊ नये यावर सर्वपक्षीयांचे एकमत! बैठकीनंतर फडणवीस, भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी मांडल्या भूमिका https://bit.ly/38In5Rq  उत्तर भारतीयांना हवंय महाराष्ट्रात आरक्षण, राज्य सरकारकडे मागणी, विजय वडेट्टीवार यांच्याकडून शिफारस करण्याचं आश्वासन https://bit.ly/38zXLgG 

4. उद्या होणाऱ्या MPSC परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मुंबईत लोकल प्रवासाची परवानगी, राज्य सरकारचं परिपत्रक जारी https://bit.ly/3jHi16s 

5. पुण्यातील गणेशोत्सव आणि नवीन निर्बंधांविषयी अजित पवारांचं मोठं वक्तव्य, गर्दी झाली तर दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंधाची अंमलजावणी https://bit.ly/38DYFbY 

6. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींचं नाव वगळलं? राजू शेट्टींऐवजी हेमंत टकले यांच्या नावाची चर्चा https://bit.ly/38FNeAp 

7. 'नागरिकांनी झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडायला हवा', मुंबई सेशन्स कोर्टाकडून अपघाती मृत्यू प्रकरणी दुचाकीस्वाराची निर्दोष सुटका https://bit.ly/3mYQWO0 

8. देशातील सक्रिय रुग्णसंख्या 4 लाखांवर; 24 तासांत 45 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3DJVded राज्यात गुरुवारी  4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97. 04 टक्क्यांवर https://bit.ly/3zK1hAT 

9. PF खातं दोन भागांत विभागलं जाणार, CBDT कडून अधिसूचना जारी..पीएफ खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागणार https://bit.ly/2Vb8ScI 

10. IND vs ENG 4th Test : टीम इंडियाचं दमदार कमबॅक! इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत, इंग्लंडचे 119 धावांवर 5 गडी बाद https://bit.ly/3h0plrY 

ABP माझा स्पेशल :
बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान, एकूण 385 उमेदवाराचं भवितव्य मतदानयंत्रात बंद, पाच वाजेपर्यंत 45 टक्के मतदान https://bit.ly/3jGK4Tv 

Ghost Cities : चीनमधील ' भुताची शहरं' पुन्हा गजबजणार? उद्योग आणि नागरिक परतीच्या वाटेवर https://bit.ly/3zLaOYt 

Amazon Job Vacancy : अमेझॉनमध्ये मेगाभरती! भारतात आठ हजार, जगभरात 55 हजार लोकांना रोजगार देणार https://bit.ly/3BJ4AZT 

Ganeshotsav 2021 : गायीच्या शेणापासून घडविल्या गणेशमूर्ती, बोरगावच्या कुस्तीपटूची अभिनव संकल्पना https://bit.ly/38A7tzH 

Jamtara Gang Busted : 'जामतारा रॅकेट'चा पर्दाफाश; दिल्ली आणि कोलकात्याजवळ पोलिसांची मोठी छापेमारी, अनेक सायबर ठग अटकेत https://bit.ly/3yHcu3Y 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget