(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2021 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2021 | शनिवार
1. ABP Impact : 'ऑपरेशन लुटारु'नंतर महापौरांकडून दखल, क्लिनअप मार्शलच्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई, ब्लॅक लिस्ट होणार https://bit.ly/3osBYAM 'एबीपी माझा'च्या ऑपरेशन लुटारुची शेलार आणि फडणवीसांकडून दखल! स्टिंगमधून मोठा आर्थिक घोटाळा उघड https://bit.ly/39YkhAn
2. कुठेही गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोकं म्हणतात गडकरी साहेबांची कृपा, शरद पवारांकडून गडकरींवर स्तुतीसुमने https://bit.ly/3itv1eG इथेनॉल असलेल्या गाडीतच बसेल अशी प्रतिज्ञा केली पाहिजे : नितीन गडकरी https://bit.ly/3D3SKKh
3. अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनी रसद पुरवली? रामदास कदमांनी आरोप फेटाळेत
4. भर मीटिंगमध्ये धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात सहआयुक्तांच्या पतीकडून शिवीगाळ, हल्ल्याचा प्रयत्न, मुंबईतील घटना https://bit.ly/3in1Jyo
5. धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक, व्हॉट्सअप ग्रुप द्वारे करत होता धर्मांतरण https://bit.ly/2YcdDUI
6. बाळाच्या विक्रीचं रॅकेट उघड, 'बेटी' फाऊंडेशनची अध्यक्षच निघाली टोळीची मुख्य सूत्रधार, यवतमाळमधील प्रकार https://bit.ly/3Db76sF
7. Coronavirus Updates : गेल्या 24 तासात देशात 24 हजार रुग्णांची नोंद तर 234 जणांचा मृत्यू https://bit.ly/3a12t7H राज्यात शुक्रवारी 3,105 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 50 जणांचा मृत्यू https://bit.ly/2YffVCA
8. अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारताने कोरोना स्थिती चांगली हाताळली.. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं प्रतिपादन https://bit.ly/3itLG1N
9. लस विवाद: भारताचे ब्रिटनला चोख प्रत्युत्तर, भारतात येणाऱ्या ब्रिटिश प्रवाशांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार https://bit.ly/2YmQ7od
10. CSK Vs RR : आजचा सामना राजस्थानसाठी महत्त्वाचा; चेन्नईवर मात करणार? https://bit.ly/39YkBiz
माझा कट्टा : टीम 'मन सुद्ध तुझं' माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा स्पेशल
1. Gandhi Jayanti: नोटांवर गांधीजींचाच फोटो का? कधीपासून वापरतात फोटो? काय आहे त्याचा इतिहास https://bit.ly/3B3awgj
2. Gandhi Jayanti 2021 : 'गांधीजींना आठवताना....'; गांधींजींचे महत्वाचे दहा विचार आपल्याला काय सांगतात? https://bit.ly/3Bin57L
3. Gandhi Jayanti : महात्मा गांधी केवळ 'देशभक्त', शांतीचे दूत नाहीत? पाच वेळा नामांकन होऊनही गांधींना शांतीचा नोबेल का नाकारण्यात आला? https://bit.ly/3B4iINk
4. Lal Bahadur Shastri Jayanti : अत्यंत साधेपणाने जीवन जगणाऱ्या लाल बहादुर शास्त्री यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?
https://bit.ly/3irBoz7
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv