एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2020 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. पुणे-मुंबईत कंटेनमेंट झोन वगळता दारू विक्रीला परवानगी, केंद्राशी समन्वयानंतर राज्य सरकारचा निर्णय, तर सलूनसह, मॉल आणि हॉटेल बंदच राहणार https://bit.ly/2Wloeb5
 
  1. देशात 24 तासात 83 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारांवर तर आत्तापर्यंत 10 हजार 663 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2KUYxJg
 
  1. श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत डॉक्टर्स, नर्सेसना मानवंदना, दिल्ली पोलीस मेमोरियलवर पुष्पवृष्टी, रुग्णालयांबाहेर लष्कराच्या बँडचं खास वादन https://bit.ly/2VZ5Wha
 
  1. सीआरपीएफ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने दिल्लीतलं सीआरपीएफ मुख्यालय सील; संपूर्ण इमारत सॅनिटाईझ केल्यानंतरच सुरू करणार https://bit.ly/3dmNN2H
 
  1. आयएफएससी केंद्र मुंबईबाहेर नेऊ नका, शरद पवार यांचं पंतप्रधान मोदी यांना पत्र, मुंबईचं महत्त्व कमी होत असल्याचाही आरोप https://bit.ly/2ymosa6
 
  1. ट्रोलिंगविरोधात भाजप नेत्यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार तर, जनतेच्या रचनात्मक टीका विरोधकांना सहन होईनात, मंत्री जयंत पाटील यांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर https://bit.ly/3d4L918
 
  1. विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या अनेकांना पुन्हा संधी मिळण्याची आशा https://bit.ly/3dbGfzv तर, विधानपरिषदेवर जाण्यासाठी आपण इच्छुक असल्याची एकनाथ खडसे यांची माहिती https://bit.ly/3aYcKQf
 
  1. लॉकडाऊनचा फायदा घेत मुंबईत सात कोटींची धाडसी चोरी, पोलीस शिपायासह 9 जण अटकेत, सीसीटीव्हीमुळे चोरी उघडकीस https://bit.ly/2xyWFTy
 
  1. लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत 91 हजार गुन्हे दाखल; पोलीस कारवाईत 3 कोटी 25 लाखांचा दंड तर, 51 हजार वाहने जप्त https://bit.ly/2yeP50K
 
  1. जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान https://bit.ly/2VWw3oI
  माझा कट्टा | आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा, पाहा आज रात्री आठ वाजता एबीपी माझावर BLOG | दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना, पत्रकार संतोश आंधळे यांचा लेख https://bit.ly/2xxBFwo युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget