एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2021 | मंगळवार

  1. 'गुलाब'नंतर अरबी समुद्रात 'शाहीन' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती https://bit.ly/3AO1cgh तर मराठवाड्यात पुरामुळे हाहाःकार, 35 जणांचा मृत्यू, 4 ते 5 हजार जनावरं गेली वाहून, 20 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती https://bit.ly/39MblOq

  1. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे एसटी बस पुलावरुन पाण्यात कोसळली, आतापर्यंत तीन व्यक्तीचे मृतदेह बचाव पथकाला काढण्यात यश आले आहे तर एका व्यक्तीचा शोध सुरू https://bit.ly/3F0CZFO

  1. मी चुकीचं काम केलेलं नाही, ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य करणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती https://bit.ly/2Y6BC7Z

  1. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा पंजाब काँग्रेसच्या प्रमुख पदाचा राजीनामा https://bit.ly/3uiqctu पंजाबच्या राजकारणात धमाका होणार? कॅप्टन अमरिंदर सिंह अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना https://bit.ly/3obhw7e

  1. 'भारत छोडो' चळवळीतील स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नीची व्यथा, तब्बल 56 वर्षे पेन्शन रोखली; राज्य सरकारवर हायकोर्टाचे ताशेरे https://bit.ly/3m4rtke

  1. गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांत तीन चकमकी, मोठ्या प्रमाणावर नक्षली साहित्य आणि स्फोटकं जप्त https://bit.ly/3EZvcIf

  1. यंदाही कोरोना सावटात आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव, लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार https://bit.ly/2WlTZoE

  1. कीर्तन सुरु असतानाच कीर्तनकार ताजुद्दीन महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू https://bit.ly/3EVsTWO ताजुद्दीन शेख महाराज यांच्या पार्थिवावर जालन्यातील बोधलापुरी गावात अंत्यसंस्कार https://bit.ly/3zOGL1o

  1. तब्बल साडेसहा महिन्यांनंतर रुग्णसंख्या 20 हजाराच्या आत, गेल्या 24 तासात 179 जणांचा मृत्यू https://bit.ly/3zLKdda राज्यातही कोरोनाचा विळखा सैल, सोमवारी 2895 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3kIsH57

  1. केकेआरच्या सर्वोत्तम गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांचा धुव्वा, कोलकातासमोर 128 धावांचे आव्हान https://bit.ly/3ujInPw

*ABP माझा स्पेशल*

Bhagat Singh Birth Anniversary : मी नास्तिक का आहे? क्रांतिकारी भगतसिंह म्हणतो... https://bit.ly/3ieAKFd

PHOTO : Bhagat Singh - जाज्वल्य देशभक्तीचे उदाहरण आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत https://bit.ly/2XWK9Ko

आपले भारतरत्न! गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा सुरेल आयुष्यपट! https://bit.ly/3ukkMhF

स्मार्टफोन वापरताय? मग सावधान! मोबाईल अॅप तुमच्यावर पाळत ठेवतायत https://bit.ly/3ofQJXw

'सुल्तान' रेड्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 21 कोटींची लागली होती बोली https://bit.ly/3CUG8oK

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget