एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2021 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2021 | रविवार
- वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द; तर ‘राजीनामा देतो, चौकशी झाल्यावर मंजूर करा’, संजय राठोडांची मुख्यमंत्र्याकडे विनवणी https://bit.ly/3r1glpq
- तपासातून सत्य बाहेर यावं, राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची प्रतिक्रिया, मंत्रिपदापासून दूर राहून चौकशीला सहकार्य करणार असल्याची ग्वाही https://bit.ly/3kuhGCR
- केवळ राजीनामा घेऊन भागणार नाही, संजय राठोड यांना अटक करा; भाजपची मागणी https://bit.ly/3bEIps8 , तर राठोडांना वाचावण्याचा प्रयत्न झालाय, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/3bQw0lj
- काँग्रेसवर असे आरोप झाले, तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिले; काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला https://bit.ly/2PjfSkC
- अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात बदलाचे वारे, राठोडांनी राजीनामा दिल्यानं रिक्त होणाऱ्या वनमंत्रीपदासाठी लॉबिंग, विदर्भ-मुंबईतल्या नेत्यांमध्ये रस्सीखेच https://bit.ly/3r1gxoE
- मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी जैश उल हिंद संघटनेनं घेतली जबाबदारी, मुंबई पोलिसांकडून अधिकृत दुजोरा नाही https://bit.ly/3uHKs7u
- पाणी संचयनासाठी 'कॅच द रेन' अभियान, पाणी जपून वापरण्याची जबाबदारी सामूहिक, 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन https://bit.ly/3q0wOsH
- PSLV-C51 च्या माध्यमातून 19 उपग्रह अवकाशात झेपावले, इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यावर्षीची पहिली अंतराळ मोहीम लॉन्च https://bit.ly/2O64nfF
- हॉटेलच्या जेवणामध्ये सापडली पाल, जाब विचारणाऱ्या तरुणांना हॉटेल व्यवस्थापनाकडून जबर मारहाण; कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर परिसरातील घटना https://bit.ly/3pXyiEd
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement