एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. दिवाळीच्या सुट्टीची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची ट्वीटद्वारे घोषणा.. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान दिवाळी सुट्टी, मात्र तारखांमध्ये बदल केल्यामुळे सहामाही परीक्षेच्या आयोजनाबाबत संभ्रम https://bit.ly/3GsgE4D 

2. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत उपोषण सुरू https://bit.ly/3Ei1k95 

3. आर्यन खान जामीन याचिकावरील सुनावणी उद्यावर ढकलली, आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार https://bit.ly/2XPLVx3 

4. पहिल्या पत्नीशी निकाह करताना समीर वानखेडे मुस्लिम, वानखेडेंचं पहिलं लग्न लावणाऱ्या काझींचा दावा https://bit.ly/3CjVQK9 मी ज्ञानदेवच...! समीर वानखेडेंच्या वडिलांचा दावा, पण बायको प्रेमाने दाऊद म्हणायची https://bit.ly/3bvkJXT 

5. मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच; समीर वानखेडेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती https://bit.ly/3Bj8b0a समीर वानखेडे यांच्याविषयी सादर केलेले पुरावे खोटे ठरले तर राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची घोषणा https://bit.ly/3pHs9j1 

6. शेतकऱ्यांची दिवाळी गोड! राज्याकडून बाधित शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांना निधी वितरीत तर केंद्राकडून पहिला हप्ता जारी https://bit.ly/3EoKPIu 

7. फडणवीसांच्या महत्वकांक्षी 'जलयुक्त शिवार'ला सरकारची क्लीन चिट, जलसंधारण विभागाचा अहवाल https://bit.ly/2ZBr4P1 जलयुक्तमधील गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेविषयी आक्षेप कायम असल्याचा जलसंपदा मंत्रालयाचं स्पष्टीकरण, SIT चौकशी सुरु असल्याचा दावा https://bit.ly/3mgAIiz 

8. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमीपूजन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते.. 30 ऑक्टोबर रोजी होणारा कार्यक्रम पुढे ढकलला https://bit.ly/3jJ9TBT 

9. साखर उद्योगाला मोठा दिलासा, कारखाने प्राप्तिकरातून मुक्त; केंद्र सरकारकडून कायद्यात दुरुस्ती https://bit.ly/3vRpbJv 

10. देशात गेल्या 24 तासांत 13 हजार 451 नवे कोरोनाबाधित; 585 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2XT3vAq राज्यात मंगळवारी 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 32 जणांचा मृत्यू https://bit.ly/3GtkmeA 

ABP माझा स्पेशल 
Infantry Day : भारतीय लष्कराचं ऐतिहासिक पाऊल! आज 'श्रीनगर लँडिंग' साजरं करणार, काय आहे खास https://bit.ly/3vNVxFh 

अज्ञानी चोर! चोरलेले साडेआठ लाखांचे हिरे खोटे समजून दिले फेकून, अटकेनंतर प्रताप उघड https://bit.ly/3jG1FKX 

Fake Job Ads : सावधान ! नोकरीचे आमिष दाखवून चोरला जातोय तुमचा पर्सनल डेटा https://bit.ly/317XCR6 

हरभजन सिंह आणि मोहम्मद आमिर यांच्यात ट्वीटरवर रंगला भलताच सामना, दोघांत नेमके काय घडले? https://bit.ly/3Eind88 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget