एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जानेवारी 2021 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो. ABP

 
  1. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश केंद्रशासित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी, सीमावादावरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/2LYW7O1
 
  1. शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा तपास दिल्ली क्राईम ब्रान्च करणार https://bit.ly/3aasSQ3 दिल्ली हिंसाचारप्रकरणी योगेंद्र यादव यांच्यासह 22 जणांवर गुन्हे दाखल https://bit.ly/3oncuku
 
  1. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून सुरु. शाळाही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजल्या.. तब्बल दहा महिन्यांनी शाळेत पोहोचले विद्यार्थी! https://bit.ly/2KSQBff
 
  1. कपडे न काढता शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, नागपूर खंडपीठाच्या वादग्रस्त निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती https://bit.ly/3pAap5W
 
  1. 'व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी'ला मंजूरी, एक एप्रिलपासून होणार अंमलबजावणी.. 15 वर्षापेक्षा जुनी वाहने भंगारात काढावी लागणार https://bit.ly/2NAvyil
 
  1. 29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता.. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून लोकल सुरु होण्याविषयी सूतोवाच https://bit.ly/2YgJvnF सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासंदर्भात अद्याप निर्णय नाही, रेल्वेचं स्पष्टीकरण https://bit.ly/3cg8zne
 
  1. साहित्य संमेलनातील वादाची पंरपरा कायम, संमेलनात राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यावरुन वाद रंगण्याची शक्यता https://bit.ly/3ce9xAn
 
  1. ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका बड्या टोळीचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, एका नायजेरियन महिलेला मुंबई पोलिसांकडून अटक https://bit.ly/3t0QEqr
 
  1. दिल्लीतल्या आंदोलक शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला महागात, सहा ब्रॅण्ड्सकडून जाहिरात करार रद्द https://bit.ly/39mvGuw
 
  1. सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखत असल्याने कोलकात्यातील अपोलो रुग्णालयात दाखल https://bit.ly/3sZ7aHB
  BLOG | सत्ताधारी काँग्रेस असो की भाजप.. शेतकऱ्यांना संघर्ष अटळ! एबीपी माझाचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांचा लेख https://bit.ly/39my18D ABP माझा स्पेशल : तीराला साथ द्या! पाच महिन्यांच्या मुलीसाठी आई-वडिलांची धडपड, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी क्राउड फंडिंग https://bit.ly/3qSZHrC बेळगावातील शिवभक्त जोडप्यांकडून रायगडावर शिवरायांना मुजरा करुन सहजीवनाचा प्रारंभ https://bit.ly/3pmuflm 'हा' भारतीय क्रिकेटपटू प्रत्येक मालिकेनंतर दान करतो किट बॅग https://bit.ly/3qPtUI2 18 वर्षांपासून पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद, 65 वर्षीय हसीना बेगम औरंगाबादला परतल्या https://bit.ly/39mvTxO युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget