ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मे 2021 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 1 जूनला संपणार की वाढणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात आणि मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या संकेतानंतर चर्चांना वेग https://bit.ly/3bOKJh8
2. लसींचा साठा आणि WHO च्या शिफारसींचा विचार न करता केंद्राने लसीकरणाचा कार्यक्रम पुढे रेटला; सीरमच्या कार्यकारी संचालकांचा आरोप https://bit.ly/3u9OZhL तर या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व प्रौढांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी भारत सक्षम असल्याचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचा दावा https://bit.ly/3hLWr04
3. लाखो रुपयांचं बक्षीस असणाऱ्या नक्षलवाद्यांचा खात्मा; पोलिसांच्या सी-60 पथकाचं वाजतगाजत स्वागत https://bit.ly/3bHbVyv गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गडचिरोली दौऱ्यावर असतानाच पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.. https://bit.ly/2TdeGBd
4. देशात ऑगस्ट महिन्यात सुरु होणार स्पुटनिक V चे उत्पादन, रशियाकडून या महिन्यात मिळणार 30 लाख डोस तर जून मध्ये 50 लाख डोस मिळण्याची अपेक्षा https://bit.ly/3hKRxAd
5. राज्यात शुक्रवारी 44,493 रुग्णांना डिस्चार्ज तर 29,644 नवीन कोरोना रुग्णांचं निदान https://bit.ly/3fCwUUd कोरोनाबाधिताचं प्रमाण वाढत असलेल्या जिल्ह्यात राबवणार मुंबई पॅटर्न https://bit.ly/34dJiVf
6. ब्लॅक फंगसचा धोका वाढला, गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर.. गुजरातमध्ये 2281 तर महाराष्ट्रात 2000 रुग्ण बाधित https://bit.ly/3ujX5Vf आयुष्मान भारत योजनेमध्ये ब्लॅक फंगसचा समावेश करण्यासाठी सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र https://bit.ly/344u9pm
7. कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर अनैसर्गिक लैंगिक संबंधाचाही आरोप; पीडितेच्या मैत्रिणीने सांगितली व्यथा https://bit.ly/3fBYscf
8. परमबीर सिंह यांना हायकोर्टाचा अटकेपासून तूर्तास दिलासा, परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या 'त्या' पत्रानंतरच कारवाई का? हायकोर्टाचा सवाल https://bit.ly/344dGBw
9. बार्जच्या कॅप्टनला दोषी ठरवत राज्य सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय; भाजप आमदार आशिष शेलार यांचा सवाल https://bit.ly/3vgN5NC 'त्या' दिवशी नेमकं काय आणि कसं घडत गेलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम https://bit.ly/3wrZTRk
10. 'पांडू हवालदार', 'हम आपके है कौन' अशा कैक चित्रपटांचे संगीतकार 'रामलक्ष्मण' कालवश https://bit.ly/3ywFnkr
माझा कट्टा | जीवनशैली प्रशिक्षक व प्रेरक वक्ते 'गौर गोपाल दास' आज माझा कट्ट्यावर, आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर
ABP माझा ब्लॉग :
- BLOG |एक प्रतिभा मालवली, एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा लेख https://bit.ly/2RDiUSe
ABP माझा स्पेशल :
- Mucormycosis Facts: हवेतून म्युकरमायकोसिस होतो का? हा आजार संसर्गजन्य आहे? काय आहे तज्ञांचं मत https://bit.ly/3ubWvsg
- Mumbai Metro : अंधेरी ते दहिसर आणि डिएन नगर ते दहिसर या मार्गांवरील मेट्रोची ट्रायल पुढील आठवड्यात सुरू https://bit.ly/3u5GkNn
- Petrol-Diesel Rates | 15 दिवसांपासून सुरु असलेल्या इंधन दरवाढीला आज ब्रेक https://bit.ly/2QFywnF
- Zero Shadow Day | वाशिमकरांनी घेतला 'शुन्य सावली' दिनाचा आनंद; 'झीरो शॅडो डे'ची माहिती आता अॅपवर उपलब्ध https://bit.ly/3f73G0O
- International Biodiversity Day 2021 : 'आपण जैवविविधतेच्या संवर्धनाच्या उपायावरील एक भाग आहोत' https://bit.ly/3bOgF5v
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv