एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  20 सप्टेंबर 2021 | सोमवार

1.  राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, संपूर्ण मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी https://bit.ly/2XBEUQy  राज्यभरात मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची हजेरी https://bit.ly/2XAncw4 

2. तुळजाभवानी मंदिर अलंकार गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी अटकेत, बहुचर्चित प्रकरणातली पहिलीच अटक.. आता कारवाईला वेग येण्याची अपेक्षा https://bit.ly/2Zes9f7 

3. किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा अन् हायहोल्टेज पॉलिटिकल ड्रामा..  रेल्वे प्रवास सुरु असताना कराडमधूनच सोमय्या पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3lJnTLZ  गडहिंग्लजच्या कारखान्यात मुश्रीफांकडून 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप  https://bit.ly/3zjWhSE 

4. किरीट सोमय्या फक्त टूल, खरे मास्टर माईंड चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफांचा आरोप https://bit.ly/3AlzZ4d  सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा मुश्रीफ यांच्याकडून पुनरुच्चार https://bit.ly/3tRC8Ck 

5. कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कोल्हापुरी चपलेनं नको; हसन मुश्रीफांना चंद्रकांत पाटलांचा टोला https://bit.ly/3kpnMpv   मला भाजपनं ऑफर दिली होती, हसन मुश्रीफांच्या खळबळजनक दाव्यावर फडणवीसांचा पलटवार https://bit.ly/3tUuCqc 

6.  राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी.. सोनिया गांधींकडून शिक्कामोर्तब https://bit.ly/39jtIdB 

7. कंगना रनौतकडून न्यायाधीश बदलण्याची मागणी, अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगनाचे आरोप, दुसऱ्या कोर्टापुढे खटला चालवण्याची विनंती https://bit.ly/3znZYH2  जावेद अख्तर मानहानी प्रकरण, अखेर कंगना रनौत अंधेरी कोर्टात हजर, पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला https://bit.ly/3hPwrjj 

8. भिवंडीत मनसेचं खळ्ळखट्याक! रस्त्यांची दुरावस्था असतानाही टोल वसुली, कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला https://bit.ly/3Ar185Q 

9. राष्ट्रीय महामार्गाला काम पूर्ण होण्याआधीच भेगा, पंकजा मुंडेंचं ट्वीट, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून कारवाईचे निर्देश https://bit.ly/39ldWPb 

10. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईची विजयी सुरुवात; मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव https://bit.ly/3nM1ZdX  मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं चेन्नईला केवळ तारलंच नाही तर केला 'हा' नवा विक्रम https://bit.ly/3ApT1GH 

ABP माझा स्पेशल : 

1. देशात गेल्या 24 तासांत 30,256 नवे कोरोनाबाधित; सर्वाधिक रुग्ण केरळात https://bit.ly/3zmY5dv   राज्यात रविवारी  3413 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 8326  रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3Cy5itp 

2. चरणजीत सिंह चन्नींच्या रुपानं पंजाबला मिळाला पहिला दलित मुख्यमंत्री, काँग्रेसच्या खेळीमागे काय आहेत राजकीय गणिते? https://bit.ly/2XAp0Fm 

3. देशातील असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे कार्य वेगाने सुरू, ई-श्रम पोर्टलवर एक कोटीहून अधिक कामगारांची नोंदणी https://bit.ly/3kvzOxX 

4. नक्षलवाद्यांवर उपचार करणारा आयपीएस डॉक्टर, दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिषेक पल्लव यांची खास मुलाखत https://bit.ly/3tVqTIT 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget