एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जून 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. जिल्ह्याबाहेर फिरायला जाणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची तंबी; म्हणाले, 15 दिवस क्वारंटाईन करण्याचा सरकारचा विचार तर पुण्यात वीकेंड लॉकडाऊन कायम  https://bit.ly/3wI6QhF  अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर लोणावळ्यात पोलिसांकडून चेकिंग सुरु; पर्यटनासाठी आलेल्यांना माघारी पाठवलं जातंय, तर भुशी डॅम परिसरात नाकाबंदी  https://bit.ly/35zHqHl 

2. नाईलाजास्तव भाजपमध्ये गेलेल्या अस्वस्थ नेत्यांच्या घरवापसीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, मंत्री अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंना सल्ला, डॉ. सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये घरवापसी https://bit.ly/3zG8Ad8 

3. येत्या निवडणुकांत काँग्रेसला एकटं लढू द्या, प्रभारींसमोर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांचं आवाहन, महाविकास आघाडीत तिसरा पक्ष म्हणून हिणवलं जात असल्याची खंत  https://bit.ly/3zDoLIp 

4. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार, राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला अधिक सक्रीय करण्याचा राऊतांचा निर्धार https://bit.ly/3gIcTfD 

5. आत्ताची शिवसेना बिनशिगांची, हल्ल्याची परतफेड केल्याशिवाय गप्प राहणार नाही, नारायण राणेंचा इशारा संजय राऊतांवरही टीका https://bit.ly/3vGSJry 

6. राज्यात शुक्रवारी दिलासादायक आकडेवारी; नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, काल 9 हजार 798 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 14,347 डिस्चार्ज https://bit.ly/3qhV7UU 

7. औरंगाबादमध्ये डिझेलचा टँकर पलटी, डिझेल भरण्यासाठी शेकडोंची धावपळ; 200 लिटरचा ड्रम घेऊन पठ्ठ्या टँकरकडे! घटनेचा व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3qaHfM2 

8. येत्या 6 ते 8 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता, एम्सचे  संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा दावा https://bit.ly/35Flr1H 

9.  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या घडामोडींना वेग, महिनाअखेर कधीही विस्ताराची शक्यता    https://bit.ly/35zvAgr 

10. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचं निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3cTrqDT  मिल्खा सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर https://bit.ly/3xDcmCx 

माझा कट्टा

  • माझा कट्टा | संजीव कपूर यांच्या यशस्वी आयुष्याची रेसिपी पाहा माझा कट्ट्यावर, रात्री 9 वाजता प्रसिद्ध शेफसोबत मनमोकळ्या गप्पा

ABP माझा विशेष

1.Milkha Singh Love Story: 59 वर्षांचं प्रेम 5 दिवसांत हिरावलं; अशी होती 'द प्लाईंग शीख'ची प्रेमकथा https://bit.ly/3gFr71P 

2. लग्न नको म्हणून नक्षलवादी बनलेल्या तरुणीचं लग्नासाठी आत्मसमर्पण https://bit.ly/2SKIkxQ 

3  सोन्याच्या दरात तीन दिवसात 1500 तर चांदीच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण https://bit.ly/2SDNSu8 

4.Happy Birthday Kajal Aggarwal : काजल अग्रवालनं कधीकाळी केलंय बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम, आज आहे कोट्यवधीची मालकीन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget