एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2021 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. मुंबईतले चार वॉर्ड पुन्हा एकदा हॉटस्पॉट होण्याची भीती https://bit.ly/3dkVnOl महापौरांची मुंबईत गस्त; कुठे कडक शब्दात सुनावत तर कुठे हात जोडून विनंती करत मास्क लावण्याचं आवाहन https://bit.ly/3jXNL5D
  1. ग्रामपंचायत निवडणुका आणि सार्वजनिक समारंभातली गर्दी यामुळे कोरोना वाढत असल्याची शक्यता, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांचं निरीक्षण https://youtu.be/LpOl2oF6aro मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात रेल्वेतही होणार कारवाई, विशेष मार्शल नेमणार https://bit.ly/2NDyDhB
  1. मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला, मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या ऑडिओ मेसेजमधून प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर https://bit.ly/3s1xCiy
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारी देशांशी करणार व्हर्चुअल 'कोरोना कॉन्फरन्स', पाकिस्तानलाही निमंत्रण https://bit.ly/2OASnmz कोरोना अजून संपला नाही, मोदी सरकारला अतिआत्मविश्वास; राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा https://bit.ly/3dmc3oH
  1. भाजप खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, दोघांमध्ये जवळपास मराठा आरक्षणावर अर्धा तास चर्चा https://bit.ly/3jUq5iJ
  1. टूलकिट अॅप प्रकरणात निकीता जेकब यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, अटकेला तीन आठवड्यांसाठी स्थगिती, निकिता यांचा कोणताही राजकीय, धार्मिक किंवा आर्थिक अजेंडा नसल्याचा निर्वाळा https://bit.ly/2ZoAtFV
  1. असंतुष्टांना गप्प बसवण्यासाठी देशद्रोहाच्या कलमांचा वापर करु शकत नाही, दिल्ली कोर्टाने पोलिसांना फटकारलं, शेतकरी आंदोलनादरम्यान फेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांची जामीनावर सुटका https://bit.ly/3s18J6n
  1. माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानी प्रकरणात पत्रकार प्रिया रमानी निर्दोष, दिल्ली कोर्टाचा निर्णय https://bit.ly/2NdGvqq
  1. शाळांकडून शालेय शुल्क भरण्यासाठी सक्ती, मुंबईत आझाद मैदानात राज्यभरातील पालकांचे धरणं आंदोलन, सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी https://bit.ly/37jfE2Y
  1. इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी https://bit.ly/3pxq4lH तर पंचांसोबत वाद घातल्याप्रकरणी कर्णधार विराट कोहलीवर तिसऱ्या सामन्यात बंदीची शक्यता https://bit.ly/37mV95H

ABP माझा स्पेशल :

Government Vs Twitter : ट्विटर-केंद्र सरकार वादाचा Koo ला फायदा, पाच दिवसात 9 लाख यूजर्सची वाढ https://bit.ly/3k0Xg3Z

Bloomberg Billionaire Index: इलॉन मस्क यांना मागे टाकत जेफ बेझोस पून्हा सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी टॉप टेनमधून बाहेर https://bit.ly/3dl9Vxj

मुंबईत वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्या चार तृतीयपंथीयांना अटक.. रिक्षातून नियमबाह्य वाहतूक करताना पकडल्यावर तृतीयपंथीयांची पोलिसांना मारहाण https://bit.ly/2ZoU2Om

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget