एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2021 | शुक्रवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. राज्यात अपवाद वगळता ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान, लाखो उमेदवारांचे भवितव्य ईव्हिएममध्ये बंद, आता सोमवारच्या निकालांकडे लक्ष https://bit.ly/3bIxPlx
  1. धनंजय मुंडे प्रकरणी अधीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने चौकशी करावी.. शरद पवार यांची सूचना.. संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच धनंजय मुंडे यांच्याबाबतीत निर्णय होणार https://bit.ly/3bIaekY महान पुरुषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नीच असते असं नाही'; साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांची कोपरखळी https://bit.ly/35KGNLr
  1. 'तुमची इच्छा असेल तर मी मागे हटते', धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेची माघार! https://bit.ly/3qnkgMK धमक्या मिळत असल्याचा त्या महिलेच्या वकिलाचा आरोप https://bit.ly/3bIrSoH
  1. 2012 मध्ये ऊस दरासाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्ह्यातून आमदार सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी निर्दोष, सदाभाऊ खोत यांचे पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आरोप https://bit.ly/3nPzEQ6
  1. पुरस्कारासाठी आयुष्यभर जपलेले विचार, लेखन, मूल्ये जुगारावर लावू शकत नाही.. विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांची भूमिका https://bit.ly/35JIKHV
  1. "दो गज दूरी, मास्क है जरूरी" अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलर ट्यून आजपासून बंद, कोरोना लसीविषयी जनगाजृती करणारी नवी ट्यून जारी https://bit.ly/39DmoZZ
  1. प्रेयसीची हत्या करुन फ्लॅटच्या भिंतीत मृतदेह तीन महिने लपवला, पालघरमधील घटनेने खळबळ https://bit.ly/3bINDVM
  1. अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी अभियानाला सुरुवात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिले पाच लाख रुपये https://bit.ly/2XEzYqi
  1. पाकिस्तानला मित्रदेश मलेशियाचा झटका! भाडे थकवल्यामुळे प्रवासी उतरवून विमान केलं जप्त https://bit.ly/2N3Nv8N
  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला, दिवस अखेरीस 5 बाद 274 धावा, मार्नस लाबुशेनचं दमदार शतक https://bit.ly/3qlcYsK

ABP माझा स्पेशल :

कोरोना महामारी आणि लसीकरणासाठी 24X7 कॉल सेंटर; हेल्पलाईन नंबर जारी https://bit.ly/3oOBzFR

Google Doodle Today: बास्केटबॉलची सुरुवात करणाऱ्या जेम्स नायस्मिथ यांना गुगलची मानवंदना https://bit.ly/2KgxQ50

IND Vs AUS Brisbane Test | टी नटराजनने पदार्पणातच रचला इतिहास; स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री https://bit.ly/3qoVVWQ

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget