एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2020 | मंगळवार 1.  मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आश्वासन https://bit.ly/3oLWGbE , तर 'राजा उदार झाला, हाती भोपळा दिला', शेतकरी मदतीवरून पुरवणी मागण्यांच्या चर्चेत देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल https://bit.ly/3oUkydi 2. ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार, आधी जाहीर झालेल्या 8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्द https://bit.ly/3abBOGL 3. सुधीरभाऊंच्या 'त्या' आव्हानावर अजित दादा म्हणाले, 'तुमचं आव्हान स्वीकारतो, मला पाडून दाखवा' https://bit.ly/3mmmp91 4. पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध वाढला, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून अनेक कोळीवाडे, गावांमध्ये बंद https://bit.ly/2WjtRXT 5. शेतकरी आंदोलनाचा 20 वा दिवस, आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता https://bit.ly/34h5sGC शेतकरी आंदोलन तीव्र होत असताना एअरटेल, व्होडाफोन-आयडीया विरुद्ध जिओची ट्रायमध्ये तक्रार https://bit.ly/34e09rG 6. कोरोनामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द, सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करुनच सरकारने निर्णय घेतल्याचा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती https://bit.ly/38bL9fc 7. फेसबुक फ्युएल फॉर इंडिया कार्यक्रमात फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आणि रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्यात संवाद, डिजिटल क्रांतीमुळे लवकरच भारताचा समावेश आता जगातल्या सर्वोच्च तीन अर्थव्यवस्थांमध्ये होण्याचा अंबानींना विश्वास https://bit.ly/3nnyY51 8. देशातील 264 बड्या विलफुल डिफॉल्टर्सकडे तब्बल 1.08 लाख कोटी रुपयांचं कर्ज थकीत https://bit.ly/3ac0lLH 9. Loan Apps Fraud: सावधान...! मोबाईल ॲप्सद्वारे कर्ज घेताय? आधी हे वाचा! https://bit.ly/2Wh6rSW 10. ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जारी, स्पर्धेत कोणत्या संघाशी होणार भारताचे सामने? https://bit.ly/3nnzccn ABP माझा स्पेशल : ABP Network : ही वेळ एका मोठ्या बदलाची https://bit.ly/3nlts31 स्नेहाची शिदोरी.. जळगावमध्ये आता कोणीही उपाशी राहणार नाही, जैन उद्योग समूहाची घोषणा https://bit.ly/3npbSek Sardar Patel Death Anniversary: ...म्हणून त्यांना जनतेनं 'सरदार', 'लोहपुरुष' म्हटलं, वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी https://bit.ly/3aeOP2m International Tea Day 2020: ... म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय चहा दिवस https://bit.ly/3abr2jA युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhangar Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Savner Assembly Constituency: सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Watched 'Dharmaveer 2' :धर्मवीर-2 पाहण्यासाठी मुख्यमंत्री थेट थिएटरमध्ये, प्रसाद ओकही सोबतMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 13 June 2024Yuvasena Win  Senate : 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी, ठाकरेंचा डंकाTop 70 at 7AM Morning News  24 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhangar Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Savner Assembly Constituency: सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Karvi Flower: कास पठार अवतरलं लोणावळ्यात! 7 वर्षांनी दिसणारं दुर्मीळ फूल पुण्यात, यंदा नाही पाहिली तर पुन्हा वाट पाहावी लागणार
कास पठार अवतरलं लोणावळ्यात! 7 वर्षांनी दिसणारं दुर्मीळ फूल पुण्यात, यंदा नाही पाहिली तर पुन्हा वाट पाहावी लागणार
Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Embed widget