एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2021 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 2021-22 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर https://bit.ly/39BCZOX विकास आणि विश्वासाचा अर्थसंकल्प, म्हणत पंतप्रधानांकडून अर्थमंत्र्यांचं अभिनंदन https://bit.ly/36t9zRi अर्थसंकल्पाला शेअर बाजाराचा सकारात्मक प्रतिसाद https://bit.ly/3r8ihMy
- पेट्रोल, डिझेलवर लागणार कृषी अधिभार! पण किंमतीत वाढ होणार नसल्याचा दावा https://bit.ly/2MgJiyK सर्वसामान्यांसाठी काय स्वस्त आणि काय महाग झालं? https://bit.ly/36xknh3 लवकरच LIC चा IPO आणणार https://bit.ly/36vLUjb
- विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांवर योजनांची खैरात, महाराष्ट्रासाठी काय? https://bit.ly/36vtoal केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून 'नाशिक मेट्रो'चे कौतुक, प्रकल्प आता देशपातळीवर राबवण्याची घोषणा https://bit.ly/3tiSxiC
- टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाहीत, अर्थमंत्र्यांकडून करदात्यांची निराशा https://bit.ly/3cvmhCA ज्येष्ठ नागरिकांची आयकर परतावा भरण्याच्या कटकटीतून सुटका https://bit.ly/3rbMOt2
- अर्थसंकल्प म्हणजे देशाची संपत्ती विकण्याची योजना', राहुल गांधींसह विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र https://bit.ly/3tizrJ6 मोदी सरकारच्या बजेटवर शशी थरुर यांची शालजोडीतून टीका https://bit.ly/2MK1Tmo बजेटमध्ये महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय, संजय राऊत यांचं अर्थसंकल्पावर टीकास्त्र https://bit.ly/3oCIOzR
- महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची विरोधकांची टीका; तर दिलासा देणारा अर्थसंकल्प, भाजपची प्रतिक्रिया https://bit.ly/3oBwlfX
- आरोग्याच्या बजेटमध्ये 137 टक्क्यांची विक्रमी वाढ; वैद्यकीय तज्ञांच्या मते, स्वागतार्ह पाऊल, पण अंमलबजावणी महत्त्वाची https://bit.ly/3pELWwm कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकार 35 हजार कोटी देणार https://bit.ly/3rf9ZTh
- यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4.78 लाख कोटीची तरतूद https://bit.ly/2MLAHDL तर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? कृषी सेक्टरसाठी 16.5 लाख कोटींची अर्थमंत्र्यांकडून घोषणा https://bit.ly/3afNeaE
- पोलिओ लसीकरणादरम्यान 12 बालकांना सॅनिटायझर पाजलं, यवतमाळमधील घटना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार https://bit.ly/3pCzFbZ
- शिर्डी संस्थानचा वादग्रस्त कारभार उजेडात आणणाऱ्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल, सर्व स्तरांतून निषेध https://bit.ly/3j5NoWg
ABP माझा स्पेशल :
Budget 2021 : समजून घ्या अर्थसंकल्पाची भाषा अगदी सोप्या शब्दात.. https://bit.ly/3tdiwaZ
Mumbai Local | आजपासून मुंबई लोकलची दारं सर्वसामान्यांसाठी खुली; वेळेचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाई https://bit.ly/2YBsXa4
देशात आजपासून नव्या गाईडलाईन्स लागू, सिनेमागृह पूर्ण क्षमतेने सुरु; पाहा काय बंद काय सुरु? https://bit.ly/2YzLXGg
आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबई महानगरपालिका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? अंदाजित उत्पन्नाच्या केवळ 25 टक्के उत्पन्न जमा https://bit.ly/2NVAte4
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement