एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2021 | मंगळवार*
- मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाहीच; मुंबई महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा.. लसीकरण योग्य पद्धतीने सुरु असल्याने मुंबईला कोरोनाचा धोका नसल्याचं प्रतिज्ञापत्र https://bit.ly/3a9nf5m
- देशात सात महिन्यांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, 24 तासांत 18 हजार 346 नवे रुग्ण https://bit.ly/3moWJuk कोरोनाचा विळखा सैल, राज्यात सोमवारी 2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3a4zvEa
- राज्यात सहा जिल्ह्यात झेडपीच्या 85 तर पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण; मतदान केंद्रांवर काही ठिकाणी उत्साह तर काही ठिकाणी शुकशुकाट https://bit.ly/3otVRr4
- लखीमपूर खेरीच्या हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटायला जाण्यापूर्वी नजरकैदेत स्थानबद्ध असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक, समर्थकांचे जोरदार आंदोलन https://bit.ly/3owqAUf
- उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीची घटना जालियनवाला बाग हिंसाचाराची आठवण करुन देणारी, शरद पवार यांचा घणाघात; तर उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकार दोन्ही असंवेदनशील असल्याचा आरोप https://bit.ly/3oyoRxP
- ड्रग्जसाठी बिटकॉईन, डार्कनेटचा वापर; क्रूझ ड्रग्जपार्टी प्रकरणी तस्कराच्या चौकशी दरम्यान खुलासा https://bit.ly/3AeclFM क्रूझवरील पार्टीसाठी परवानगी दिलीच कुणी? ड्रग पार्टी प्रकरणात मुंबई पोलीसांची एन्ट्री https://bit.ly/3A9YDDR
- कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या 306 अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे 15 कोटी 30 लाख रुपये जमा, मुख्यमंत्री कार्यालयाची ट्वीटरवरुन माहिती https://bit.ly/3ms2x6s
- स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन और ज्योर्जियो पेरिसिक यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर https://bit.ly/2YjGpTa
- फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम 6 तासांनी सुरु; पण अद्याप तक्रारी कायम https://bit.ly/2YhKtUe सर्व्हर डाऊनचा फेसबुकला फटका, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान https://bit.ly/3Bgw5u2
- आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना, मुंबईसाठी ‘आर या पार’ची लढाई https://bit.ly/2WLJWcK
*ABP माझा स्पेशल*
- यामी गौतम करतेय त्वचा रोगाचा सामना; काय आहे 'केराटोसिस पिलेरिस'? सोशल मीडिया पोस्ट व्हायरल https://bit.ly/3mjfoI0
- Lakhimpur Kheri : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारा लखीमपुरातील 'तो' व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3mnBg4V
- World Teachers Day 2021 : आज साजरा केला जातोय जागतिक शिक्षक दिन, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व https://bit.ly/3otPgNk
- Shirdi Saibaba : दररोज 15 हजार भाविकांना मिळणार दर्शन, शिर्डी साईमंदिर दर्शन नियमावली जाहीर https://bit.ly/3a4AfJs
- काही तासातच मार्क झुकरबर्गने गमावले 45,555 कोटी रुपये, श्रीमंतांच्या यादीतील स्थानही घसरलं https://bit.ly/3iA1jVp
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*कू अॅप* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement