एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑक्टोबर 2021 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑक्टोबर 2021 | रविवार*
- ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाला अटक; मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटही अटकेत, एनसीबीची मोठी कारवाई https://bit.ly/3DaEyQ2
- सुशांतसिंह राजपूतच्या मित्रानं दिलेल्या माहितीनंतर क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीवर कारवाई, एनसीबीनं केलेल्या चौकशीदरम्यान कुणाल जानीने माहिती दिल्याचं स्पष्ट https://bit.ly/3ip3sDm
- पश्चिम बंगालच्या भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विजय, 58 हजारांहून अधिक मतांनी भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा पराभव, तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष https://bit.ly/3a1i9Id
- शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपात प्रवेश करणार, पक्षप्रवेशाआधीच देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी, साबणेंचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल https://bit.ly/3ispK7s
- पालघर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मनसेसोबत हातमिळवणी; तर मनसेसोबत केलेल्या हातमिळवणी बाबत मला माहिती नसल्याचं राष्ट्रवादी आमदार सुनील भुसारा यांचं वक्तव्य https://bit.ly/2WBrVOd
- उद्यापासून राज्यातील शाळा अनलॉक, साफसफाई आणि सॅनिटायझेशनचे काम सुरु, विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी https://bit.ly/3A6tf9B
- 7. संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यांवर छापा; एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, 71 जनावरांची सुटका https://bit.ly/3oudgja
- 8. राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेडचे आमदार रोहित पवार उभारत असलेला स्वराज ध्वज विठ्ठलाच्या दारी, कार्यकर्त्यांच्या गर्दीत कोरोना नियमांचे तीनतेरा https://bit.ly/2ZWXzHn
- 9. भंगारात विकलेलं विमान दिल्ली-गुरुग्राम महामार्गावरील पुलाखाली अडकलं, विमानतळाबाहेर विमान काढताना दुर्घटना; तर विमानाशी संबंध नाही, एअर इंडियाचं स्पष्टीकरण https://bit.ly/3Fdn1s9
- कोलकाता नाईट रायडर्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान, प्ले ऑफच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी कोलकाताला आजचा सामना महत्त्वाचा https://bit.ly/3uB6uct
*ABP माझा स्पेशल*
- Sameer Wankhende: ड्रग माफियांचा कर्दनकाळ असलेला अधिकारी, कोण आहेत समीर वानखेडे? https://bit.ly/3mi322R
- Digital Health Identity Card: घरबसल्या तयार करा तुमचे हेल्थ आयडी कार्ड; जाणून घ्या सोपी पद्धत https://bit.ly/3ivNsPZ
- Kadambini Ganguly : देशातील पहिल्या महिला डॉक्टर कादंबिनी गांगुली यांची पुण्यतिथी; शेवटच्या श्वासापर्यंत महिला सबलीकरणासाठी कार्य https://bit.ly/3l7oUi9
- एलआयसीच्या आयपीओची प्रतीक्षा लवकरच संपणार! कंपनी पुढील महिन्यात सेबीमध्ये अर्ज करणार https://bit.ly/3oukuUo
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
भारत
राजकारण
Advertisement