एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना काहीसा दिलासा; सरकारकडून 10 हजार कोटींपैकी 2289 कोटी वितरित केल्याचा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा दावा, उर्वरीत मदत दिवाळीनंतर मिळणार https://bit.ly/3nd0NwJ
- तीन महिन्यांपासून वेतन प्रतीक्षेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनाही सरकारकडून दिवाळीपूर्वी दोन महिन्याचं वेतन आणि दिवाळी उचल देण्याची घोषणा, एका महिन्याचं वेतन तर रात्री आठपर्यंत खात्यावर जमा करण्याचे निर्देश https://bit.ly/3eEvesx
- थकित पगारासाठी दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभरात आक्रोश आंदोलन https://bit.ly/2Ikik75 पगार न मिळाल्याने दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या https://bit.ly/3n9mYnw
- मोठ्या बाटल्यांमधील पाणी फक्त आय एस आय प्रमाणित बाटल्यांमधूनच विकण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश, कोल्ड जारवर पूर्णपणे बंदी.. स्थानिक स्वराज्य संस्था, FDA आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाना कारवाईचे निर्देश https://bit.ly/2UbjVi5
- बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा छापा, कार चालक ताब्यात https://bit.ly/3na4nr4
- राज्यपालांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन, अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता असल्याने काळजी घेण्याचा सल्ला https://bit.ly/35cZibK
- विधानपरिषद निवडणुकीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, विदर्भातील गायक अनिरुद्ध वनकर आणि मुंबईचे मुझफ्फर हुसेन यांच्या नावावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी https://bit.ly/2Ih4UbJ
- मुंबईत लक्ष्मीपूजन वगळता फटाक्यांवर बंदी, बृहन्मुंबई महापालिकेची नवी नियमावली जारी, लक्ष्मीपूजनानंतर सोसायटी किंवा घराच्या अंगणात सौम्य स्वरुपाच्या फटाक्यांना परवानगी https://bit.ly/3lf3Qnc
- लष्करी अधिकारी असल्याचं सांगत केलं पाच जणींशी लग्न, लष्करात नोकरी लावतो म्हणत तोतयाने अनेकांना फसवलं, बेळगाव पोलिसांच्या बेड्या https://bit.ly/3p7iHCR
- रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश, तर विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार संजू सॅमनसनचा वन डे संघात समावेश https://bit.ly/2JPW7OS
ABP माझा स्पेशल :
- कोरोना संकटातही बिहारमध्ये भरघोस मतदान; 2015 पेक्षा जास्त मतदात्यांनी यंदा बजावला मताधिकार.. उद्याच्या मतमोजणीची उत्सुकता https://bit.ly/38qHPhK
- राज्यातील किमान तापमानात घट; उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा https://bit.ly/3kf4IXE
ABP माझा ब्लॉग
- कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : स्टॉयनिसला सलामीला बढती देण्याचा मास्टरस्ट्रोक कुणाचा? विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/3pdejCg
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement