एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2020 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2020 | रविवार
- महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं बदनामीचं कारस्थान मोडून टाकलं, सरकारवर टीका करणाऱ्या भाजप आणि विरोधकांवर नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र, तर दिवाळीनंतर नियमावली बनवून मंदिरं सुरू करण्याबाबत सूतोवाच https://bit.ly/2JOWjxN
- फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा, मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन https://bit.ly/3eDk9HZ ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना समर्थन https://bit.ly/3eBudkM
- 'नोटबंदी' पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा https://bit.ly/3pafBO7
- अर्णब गोस्वामींची सुरक्षेच्या कारणास्तव अलिबागहून तळोजा कारागृहात रवानगी, अंतरिम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला https://bit.ly/3k6epb7
- जम्मू-काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये ऑपरेशन दरम्यान तीन सैनिकांसह एक बीएसएफ जवान शहीद; तीन दहशतवादी ठार https://bit.ly/2IeM6dq
- कार्तिकी यात्रेला संचारबंदी नको अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार, वारकरी संप्रदायाचा इशारा https://bit.ly/3p9eNJy
- एसटी कर्मचारी तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी आक्रमक, एसटी कामगार संघटनेचं उद्या राज्यभर आक्रोश आंदोलन https://bit.ly/3n1y2ms
- विजयानंतर जो बायडन, कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींच्या खास शुभेच्छा, बायडन यांच्यासोबतचा फोटो केला शेअर https://bit.ly/32oPglE
- फेसबुक आणि ट्विटरच्या 'फॅक्ट चेक लेबल' मुळे अमेरिकेत निवडणुकीतील अफवांना बसला आळा, ट्रम्प यांचे अनेक मेसेज केले ब्लॉक https://bit.ly/359Z4lG
- दिल्ली कॅपिटल्स-सनरायजर्स हैदराबाद आज आमने-सामने, अंतिम फेरी कोण गाठणार? https://bit.ly/32oNzoi
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement