एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2020 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. वाढीव वीजबिलात सवलत न देणाऱ्या ठाकरे सरकारला घेरण्याची मनसेची तयारी https://bit.ly/3fq04FP रणनीतीसाठी आज बैठक, मनसेच्या आंदोलनाच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा https://bit.ly/3nvDRZE
  1. हिंदुत्त्वावरुन फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर शुद्ध भगव्यावरुन सेना-भाजपात सामना, राऊत, शेलार आणि दरकेरांमध्ये वाग्‌युद्ध https://bit.ly/35KO4eQ
  1. कार्तिकी वारी प्रतिकात्मक पद्धतीनं साजरी करावी, सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा राज्य सरकारला प्रस्ताव, वारकरी संघटनांचा प्रस्तावाला विरोध https://bit.ly/2IP6hiw
  1. 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता, मनमाडमध्ये सरींना सुरुवात, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं सरासरी तापमानात वाढ https://bit.ly/36RywVI
  1. दिवाळीनंतर मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, 9 दिवसांनंतर राज्यात 5 हजाराहून अधिक नवे रुग्ण तर 100 जणांचा मृत्यू https://bit.ly/3fdV9Y6
  1. मुंबईतील 'कराची स्वीट्स'चं नाव बदला; शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची मागणी तर नाव बदलाची मागणी शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही, संजय राऊतांचा खुलासा https://bit.ly/2IHzRXn
  1. अवैध फंडिंग प्रकरणी हाफिज सईदला 10 वर्षांचा तुरुंगवास, पाकिस्तानातील कोर्टाचा निकाल https://bit.ly/2IO6ORG
  1. सुरक्षा दलांवर गोळीबार करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा, दहशतवाद्यांकडून चीनी हॅण्ड ग्रेनेड जप्त https://bit.ly/3nDKnO1
  1. 55 वर्षीय प्रियकराचा 58 वर्षीय प्रेयसीवर प्राणघातक हल्ला, तोंडात सुतळी बॉम्ब फोडून स्वत:ही जखमी https://bit.ly/38U3CyI
  1. बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या ड्रायव्हरसह स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण; भाईजान सेल्फ क्वॉरंटाईन https://bit.ly/2KeCJuW

युट्यूब चॅनल- https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget