एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जुलै 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जुलै 2020 | सोमवार
  1. भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा https://bit.ly/2ZJNcCD गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे हटलं, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बफर झोन बनवण्याचाही निर्णय https://bit.ly/2BHvw2H
 
  1. राज्यात हॉटेल्स आणि लॉजेस 33 टक्के क्षमतेसह 8 जुलैपासून सुरू होणार, रेस्टॉरंट्सना अद्याप परवानगी नाही https://bit.ly/2VPUzYh
 
  1. मुंबईतील 10 पोलिस उपायुक्तांच्या बदलीसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेऊन बदल्या झाल्या असाव्यात, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/2C6tYPN
 
  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते महाजॉब्स पोर्टलचं लोकार्पण, युवकांसाठी महाजॉब्स मोबाईल ॲप विकसित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना https://bit.ly/2VQ6Uvw
 
  1. ओबीसी आहे म्हणून मी मराठा समाजावर अन्याय करेन असं वाटण्यापेक्षा मीच सारथी संस्थेमधून बाजूला होतो, विजय वडेट्टीवारांची भूमिका https://bit.ly/2DfKzRF
 
  1. पर्यटनस्थळावर जाण्यास असलेली बंदी झुगारुन पर्यटक वर्षा सहलीसाठी लोणावळ्यात, विनापास 131 जणांवर गुन्हा तर विनामास्क पर्यटकांकडून 64 हजारांचा दंड https://bit.ly/31Lm3C9
 
  1. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी  https://bit.ly/3dYKIp7 सुशांतने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या कपड्याचाही पोलीस करणार तपास https://bit.ly/2NXxePQ
 
  1. सीबीएसई-फेसबुकचा करार, विद्यार्थी, शिक्षकांना डिजिटल सुरक्षेचे धडे, आजपासून नोंदणी, विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण आणि ऑग्युमेंटेड रिअॅलिटीचं प्रशिक्षण फेसबुककडून मिळणार https://bit.ly/3f3WrEn
 
  1. कोवॅक्सिन आणि झायकोव-डी या लसींच्या मानवी चाचणीला परवानगी मिळणं म्हणजे कोरोनाच्या शेवटाची सुरुवात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचं प्रतिपादन, जगभरात सुरु असलेल्या 140 लसींपैकी 11 लसींचं संशोधन मानवी चाचण्यांच्या टप्प्यात https://bit.ly/31N5RAb
 
  1. कोरोनापाठोपाठ चीनमध्ये ब्युबॉनिक प्लेगच्या प्रसाराची भीती, उत्तर मंगोलियात दोन बाधित आढळले, तर तब्बल 146 जणांचं विलगीकरण, खारीचं मांस खाल्ल्याने प्राण्यातून मानवात जीवाणू संक्रमणाची भिती https://bit.ly/2NZabV1
 
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!Marathwada Vidhansabha : मराठवाड्यात मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकरांची प्रतिष्ठा पणालाWest Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
Embed widget