एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 सप्टेंबर 2020 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- मुख्यमंत्र्यांकडून आता मिशन 'पुणे विभाग', यापूर्वी इतर जिल्ह्यांकडून झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आढावा बैठकीत आवाहन https://bit.ly/3gYqbm6
- चीनसोबत तणावादरम्यान लष्करप्रमुख मनोज नरवणे लडाखमध्ये दाखल https://bit.ly/3gVyGhU चीनच्या कुरापती सुरुच, सॅटेलाईटद्वारे भारतावर नजर! | भारत चीन सीमेवरुन एबीपी माझाचं वृत्तांकन https://bit.ly/2Z4k2yH
- मंदिरं उघडण्याबाबत सरकारला इतका आकस का? मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सवाल https://bit.ly/3jA41Zg
- महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचा पंचनामा! कोरोनाच्या साथीतही राज्यभरात अनेक ठिकाणी वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव https://bit.ly/32VW7m2
- भंडाऱ्यात पुराचं भयावह चित्र, चार दिवसांपासून गावकरी छतावर https://bit.ly/34ZUZRh चंद्रपूरच्या किन्ही गावाला पुराचा तडाखा, गाळ घरांमध्ये साचला https://bit.ly/3hWiGxw
- माध्यमांनी घटनेचं वृत्तांकन करताना तपासावर परिणाम होईल अशी माहिती जाहीर करू नये, मुंबई उच्च न्यायालयाची अपेक्षा, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची कोर्टात याचिका https://bit.ly/2QNC3gc
- सुशांतच्या डिप्रेशनबाबत कुटुंबियांना आधीपासूनच कल्पना होती; मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातून स्पष्ट https://bit.ly/3lG75F7 तब्बल 5 ड्रग्ज डीलर्सला ओळख होता शौविक, भावाच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे रिया अडचणीत https://bit.ly/2Z2LUmM
- गोरगरीबांच्या हक्काच्या सरकारी तांदळाचा काळाबाजार, 18 जणांच्या टोळीकडून महाराष्ट्र , कर्नाटकात वाटप करायचा 340 मेट्रिक टन तांदूळ जप्त https://bit.ly/2Z4KZ5g
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तान आणि चीन तोंडघशी, दोन भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा डाव फसला! https://bit.ly/3i8KGy9
- दुबईत होणाऱ्या तेराव्या आयपीएल सामन्यांची संपूर्ण यादी आणि वेळापत्रक उद्या जाहीर होणार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांची एबीपी न्यूजला माहिती https://bit.ly/3lJdEqh
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement