एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जून 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जून 2020 | सोमवार
  1. राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला; जिल्हा बंदीही कायम, एसटी सेवा सुरु होणार नाही, मिशन बिगीन अगेननुसार जूनमध्ये देण्यात आलेल्या सवलती कायम https://bit.ly/2YIARj5
 
  1. ठाणे शहरात 2 जुलैपासून 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन, ठाणे पोलिसांची ट्वीटरवरुन माहिती, गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अफवांना पूर्णविराम https://bit.ly/3dGYJaX
 
  1. मुंबई पोलिसांकडून शहरात लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यास सुरुवात, आवश्यक असेल तरच घरापासून दोन किलोमीटरच्या आतच फिरण्याची मुभा https://bit.ly/2NBpIu3
 
  1. महाराष्ट्र सरकारचं 'प्रोजेक्ट प्लॅटिना', प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला राज्यातील 16 मेडिकल कॉलेज आणि 10 शासकीय रुग्णालयात सुरुवात https://bit.ly/3eJvwgZ
 
  1. कोविड 19 च्या प्रादुर्भावाची आणखी तीन लक्षणे जाहीर, अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलकडून मळमळ, नाक वाहणे आणि अतिसार या तीन लक्षणांचा समावेश https://bit.ly/2AhL9NI
 
  1. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात देशभरात काँग्रेसचं आंदोलन; महाराष्ट्रासह इतर राज्यात कार्यकर्ते आक्रमक https://bit.ly/3dHECto तर काँग्रेसचं आंदोलन बेगडी असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका https://bit.ly/3dINnDo
 
  1. पुण्याहून मुंबईला जाताना एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळ शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात, गाडीतील पोलीस किरकोळ जखमी, शरद पवारांची गाडी सुखरुप https://bit.ly/31nZ3sN
 
  1. आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात घुसखोरी केल्यास जिल्ह्याबाहेर रवानगी, पंढरपूर पोलिसांची विशेष मोहीम , 24 तासात 128 भाविकांना काढले बाहेर, 2 जुलैपर्यंत संचारबंदी https://bit.ly/3eUAOWM
 
  1. पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सेंजवर दहशतवादी हल्ला; चार अतिरेक्यांचा खात्मा, सुरक्षारक्षकांसह 11 जण जखमी https://bit.ly/3eHp1Lu
 
  1. मुलगा लंडनमध्ये, मुलगी पुण्यात; एकमेकांना प्रत्यक्ष न पाहताच पसंती आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साखरपुडाही संपन्न https://bit.ly/3ifkimi
  वारी स्पेशल : आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज बाजीराव विहीर परिसरात रिंगणासाठी वैष्णवांचा मेळा जमला असता! https://bit.ly/2YIEiGv BLOG : 'न्यू नॉर्मल' लॉकडाऊन? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2NDPJbZ
 
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!Marathwada Vidhansabha : मराठवाड्यात मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकरांची प्रतिष्ठा पणालाWest Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
Embed widget