एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2020 | मंगळवार
- मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्रातील लॉकडाऊनमधील सर्व प्रकारची शिथिलता रद्द, वाढत्या गर्दीमुळे निर्णय https://bit.ly/3apKKEM
- बिल्डरांनी उंचच उंच झोपडपट्ट्या उभ्या केल्यानं मुंबईचा बट्ट्याबोळ, उद्योगपती रतन टाटा बरसले, कोरोनामुळं खरी बाजू समोर आल्याचं वक्तव्य https://bit.ly/3asd9dw
- राज्यात 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज, राज्य सरकारची तयारी असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/2zjTLT7
- कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारसमोर नवं संकट, कोरोनाच्या 80 टक्के रुग्णांमध्ये लक्षणंच नाहीत, तपासणीचे निकष बदलण्याची शक्यता https://bit.ly/3eB7kOh
- केंद्र सरकारने डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीनं अध्यादेश काढावा, मागण्या मान्य केल्या नाही तर 22 एप्रिलला व्हाईट अलर्ट, 23 एप्रिलला ब्लॅक डे, डॉक्टरांचा इशारा https://bit.ly/2VpLOo1
- राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले, आता किती दिवसात रुग्ण आढळले हा झोन ठरवण्याचा निकष असेल, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती https://bit.ly/34US8XS
- पालघर हत्याकांड आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, राजकारण करु नका, शरद पवार यांचं आवाहन https://bit.ly/2ysNYKC
- राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव; खबरदारी म्हणून परिसरातील 100 कुटुंबांचं विलगीकरण, https://bit.ly/3cByO4l
- राज्यात लॉकडाऊन दरम्यान प्रवासाची परवानगी मागणारे दोन लाख अर्ज मंजूर, तर 70 हजार अर्ज प्रलंबित https://bit.ly/3bsZTX9
- अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण, कच्च्या तेलाचा दर उणे 38 डॉलर्सवर, मात्र इंधनदरावर कोणताही परिणाम नाही https://bit.ly/3alSdEN
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement